Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

संविधान सन्मान सभेसाठी मुस्लीम धर्मगुरूंना सुजात आंबेडकरांचे निमंत्रण !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
November 24, 2023
in बातमी
0
संविधान सन्मान सभेसाठी मुस्लीम धर्मगुरूंना सुजात आंबेडकरांचे निमंत्रण !
       
मुंबई : छ. शिवाजी पार्क येथे वंचित बहुजन आघाडी आयोजित संविधान सन्मान सभेसाठी विविध जाती धर्माच्या प्रतिनिधींना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मुंबई येथे मुस्लीम धर्मगुरूंना भेटून आणि त्यांच्याशी संवाद साधून त्यांना सभेसाठी निमंत्रण दिले.

मौलाना तौसीफ रझा खान बरेलवी (राष्ट्रीय प्रमुख, अहल सुन्नत वाल जमात {बरेलवी}), हजरत मोईन अश्रफ मियाँ (प्रसिद्ध इस्लामिक विद्वान आणि परोपकारी), मोहम्मद सईद नूरी (इस्लामिक विद्वान आणि रझा अकादमीचे संस्थापक-अध्यक्ष) यांची सुजात आंबेडकरांनी भेट घेतली आणि त्यांना सभेचे निमंत्रण देण्यात आले.

वंचित बहुजन आघाडी (VBA) चे मुंबई शहर अध्यक्ष अबुल हसन खान यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

Tags: #Mumbai #sanvidhan #shivaji park #sabhaMaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

संविधानाच्या सन्मानार्थ शिवाजी पार्कवर धडकणार लाखो संविधान प्रेमींचा जनसागर !

Next Post

राहुल गांधींनी पाठवले वंचित बहुजन आघाडीला पत्र !

Next Post
राहुल गांधींनी पाठवले वंचित बहुजन आघाडीला पत्र !

राहुल गांधींनी पाठवले वंचित बहुजन आघाडीला पत्र !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
बातमी

नवीन श्रावस्ती नगरातील १५० हून अधिक कुटुंबे बेघर होण्यापासून वाचली; वंचितच्या नगरसेवकांसह सम्यकच्या नेत्यांच्या लढ्याला यश

by mosami kewat
September 17, 2026
0

नांदेड : गट क्रमांक ६१ (अ), नवीन श्रावस्ती नगर परिसरात मागील जवळपास २० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या बौद्ध समाजातील १५० हून...

Read moreDetails
‘राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

‘राज्य महोत्सव’ विशेषांक प्रकाशन व पुरस्कार प्रदान सोहळा नांदेडमध्ये उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

September 17, 2026
सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट

सुजात आंबेडकर यांनी घेतली नॅशनल व राज्यस्तरीय बॉक्सिंग खेळाडूंची भेट

September 17, 2026
आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

आम्ही इराणसोबत आहोत, हा परराष्ट्र धोरणाचा मुद्दा आहे – ॲड. प्रकाश आंबेडकर 

September 17, 2026
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर कुटुंबीयांचे अभिवादन

September 17, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home