Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ३१ डिसेंबर मध्यरात्री पुणे ते भीमा कोरेगाव भव्य अभिवादन बाईक रॅली आयोजित.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
December 1, 2023
in बातमी
0
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात ३१ डिसेंबर मध्यरात्री पुणे ते भीमा कोरेगाव भव्य अभिवादन बाईक रॅली आयोजित.
0
SHARES
248
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

पुणे, दि. १ – वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सुजात आंबेडकरांच्या नेतृत्त्वात ३१ डिसेंबर मध्यरात्री पुणे ते भीमा कोरेगाव भव्य अभिवादन बाईक रॅली आयोजित करण्यासाठी आज पुणे येथील वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्यच्या वतीने आज दिनांक १ डिसेंबर २०२३ रोजी जनसागर हॉल ,सोमवर पेठ, पुणे या ठिकाणी संपन्न झाली. एक नवा पायंडा पाडण्यासाठी युवा आघाडीचे वतीने पुणे ते भीमा कोरेगाव रात्री भव्य अभिवादन बाईक रॅली नियोजन करायचे नियोजन करण्यात आला.रात्री १२ वाजून १ मिनिटांनी अभिवादन केले जाणार आहे.किमान पाच हजार युवक सहभागी करण्याचे नियोजन ह्यावेळी करण्यात आले. राज्यभर आणि विशेषत पुणे पिंपरी चे लगतचे जिल्ह्यात बैठक घेवून त्याचा आराखडा तयार करण्याचं आणि त्याची जबाबदारी, बैठकीच्या नियोजन देणे, सोशल मिडिया campaign करण्याचे ठरविण्यात आले.अभिवादन बाईक रॅलीच्या समोर विजय स्तंभ आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा छोटा पुतळा असलेला देखावा असेल.नियोजन साठी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या साठी नियोजन आणि व्यवस्थापन समिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. अभिवादन बाईक रॅली मध्ये सहभागी होवू इच्छिणारे साठी एक गुगल फॉर्म सार्वजनिक केला जाणार आहे.

ह्या बाबतीत आज आदरणीय नेते युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर, राज्य कार्यकारणी महासचिव राजेंद्र दादा पातोडे, राज्य कार्यकारिणी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश दादा नांगरे पाटील , राज्य कार्यकारिणी सदस्य विशाल जी गवळी, अफरोज भाई मुल्ला, अक्षय जी बनसोडे यांच्या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली.३१ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या पुणे स्टेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते भीमा कोरेगाव विजयस्तंभ भव्य बाईक रॅली संदर्भात ही प्रथम नियोजन बैठक पार पडली. सदर बैठकीमध्ये युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर यांनी उपस्थित युवा आघाडी मधील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले सूचना केल्या त्याचबरोबर संवाद साधला आणि रॅलीच्या नियोजना संदर्भात चर्चा करण्यात आली. सदर बैठकीस पुणे शहर पूर्व अध्यक्ष सोमनाथ पानगावे , पिंपरी चिंचवड शहर पश्चिम अध्यक्ष नितीन गवळी, पुणे शहर महासचिव शुभम ज्ञानेश्वर चव्हाण, पिंपरी चिंचवड शहर महासचिव सुनील गवळी, पुणे शहर उपाध्यक्ष अजित वाघमारे, मनोज क्षीरसागर ,प्रमोद वनशिव, धम्मपाल बनसोडे, विशाल साळवे, अक्षय तायडे प्रा. श्रीकांत जगताप ,रोहन चौधरी, एड.गजानन चौधरी, एड.शिरीष पाटील ,गोपाल वाघमारे, सागर ढेंबरे रोहन वाकचौरे राहुल बनसोडे धनंजय इझगझ,भूषण गवळी ,संजय निर्मळ राहुल ठणांबिर. चैतन्य इंगळे आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: Bhima KoregaoSujat AmbedkarVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

दिल्लीतील सर्वाच्च न्यायालयातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला ॲड. प्रकाश आंबेडकरांची भेट !

Next Post

प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस तर्फे सोशल मिडिया इन्फ्ल्यून्सर वर्कशॉपचे आयोजन !

Next Post
प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस तर्फे सोशल मिडिया इन्फ्ल्यून्सर वर्कशॉपचे  आयोजन !

प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस तर्फे सोशल मिडिया इन्फ्ल्यून्सर वर्कशॉपचे आयोजन !

Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎
बातमी

Vikhroli bridge: विक्रोळीतील ६६ कोटींचा उड्डाणपूल ठरतोय डोकेदुखी; वंचित कडून उपाययोजना करण्याची मागणी ‎ ‎

‎मुंबई: विक्रोळी येथील ६६ कोटी रुपये खर्चून सात वर्षांपूर्वी उभारलेला उड्डाणपूल आता वाहतूक कोंडीचे कारण ठरत आहे. यामुळे करत वंचित ...

June 28, 2025
वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक
बातमी

Jalna : लोणीकरांच्या फोटोला मारले जोडे!

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमकजालना : शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर जोपर्यंत नम्रपणे माफी मागत नाहीत, तोपर्यंत त्यांना परतुर-मंठा ...

June 28, 2025
मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल
बातमी

Dombivli : मारहाणीतून रिक्षाचालकाची आत्महत्या; वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल

डोंबिवली : डोंबिवली शहरातील मोठागाव येथे कार आणि रिक्षाच्या धडकेतून झालेल्या वादानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कार ...

June 28, 2025
महाबुद्ध विहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप
बातमी

महाबोधी महाविहार आंदोलनाकडे राजकीय पक्षांचे दुर्लक्ष; मुंबईत बौद्ध समाजाचा संताप

‎ ‎मुंबई : चेंबूर येथील फुलेनगरमध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाकडे प्रमुख राजकीय पक्षांनी केलेल्या दुर्लक्षामुळे आंबेडकरी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त ...

June 28, 2025
खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: 'वंचित' रस्त्यावर उतरणार! ‎
बातमी

खासगी वीज परवान्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा सरकारला इशारा: ‘वंचित’ रस्त्यावर उतरणार! ‎

मुंबई : राज्यात अदानी आणि टोरंट या कंपन्यांकडून अनेक शहरांमध्ये वीज वितरणासाठी परवान्यांचे अर्ज करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, वंचित ...

June 28, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क