Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

व्याळा येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा. सुजातजी आंबेडकर यांनी दिली सांत्वन भेट..

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
August 6, 2023
in बातमी
0
व्याळा येथे वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा. सुजातजी आंबेडकर यांनी दिली सांत्वन भेट..
       
बाळापूर, दि. ५ ऑगस्ट : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते मा.सुजातजी आंबेडकर यांनी व्याळा येथील वंचित बहुजन आघाडी चे बाळापूर तालुका सह प्रसिद्धी प्रमुख संदीप दामोदर यांच्या घरी सांत्वन भेट घेतली. त्यांच्या १२ वर्षीय मुलाचे दुर्धर आजाराने निधन झाले होते. हिंदुजा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ला संपर्क करुन वैद्यकीय मदत करु असे आश्वासन दिले, आणि संदीप माणिक वानखडे यांचे ब्लड कॅन्सर या आजाराने निधन झाले होते. या दोन्ही परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.

त्या दुःखात दोन्ही परिवारांना सुजातजी यांनी धीर दिला
आणि दोन्ही कुटुंबांचे सात्वन केले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडी चे जिल्हा पदाधिकारी, वंचित बहुजन आघाडी चे पदाधिकारी व महिला आघाडी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: Sujat AmbedkarVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

अन्यथा खतांच्या गाेदामांचा ताबा वंचित बहुजन युवा आघाडी घेईल – सुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा

Next Post

भाजप आणि काँग्रेस या दोन्हींविरुद्ध एकदिलाने लढा द्या ! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आदिवासींना आवाहन

Next Post
बाळासाहेब आंबेडकरांना 4-5 दिवसात हॉस्पिटल मधून डिस्चार्ज, दीड ते दोन महिने भेटीसाठी सक्त मनाई

भाजप आणि काँग्रेस या दोन्हींविरुद्ध एकदिलाने लढा द्या ! ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आदिवासींना आवाहन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर
बातमी

नंगे हाथों से सफाई जातिवादी और अमानवीय – ॲड. प्रकाश आंबेडकर

by mosami kewat
April 1, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ने बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) पर गंभीर आरोप लगाए हैं।...

Read moreDetails
तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

तृतीयपंथी (पारलिंगी) हक्क, लिंगसमानता आणि लोकशाहीची कसोटी : आंबेडकरी विचारांच्या प्रकाशात कायदे आणि वास्तव

April 1, 2026
नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

नरेंदर कब मिलेगा सिलेंडर! ६ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे राज्यभर चूल मांडो आंदोलन

April 1, 2026
जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

जागतिक युद्धजन्य परिस्थिती आणि आपल्या खिशावर होणारा परिणाम

April 1, 2026
LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

LPG Gas Price Hike : व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल १९५ रुपयांची वाढ; हॉटेलिंग महागणार?

April 1, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home