Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ

mosami kewat by mosami kewat
September 17, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
जय भीम जेन झी! औरंगाबादमध्ये सुजात आंबेडकरांचा भव्य टाऊनहॉल; शेअर केला भन्नाट टीझर, पाहा व्हिडिओ
       

औरंगाबाद: वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) वतीने युवा पिढीला, विशेषतः ‘जेन झी’ (Gen Z) युवावर्गाला सामाजिक आणि राजकीय चळवळीशी जोडण्यासाठी एका विशेष उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. ‘जय भीम जेन झी’ (#JaiBhimGenZ) या अभियानाअंतर्गत युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे भव्य टाऊनहॉल बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

वंचित बहुजन आघाडीने आपल्या अधिकृत एक्स (ट्विटर) हँडलवरून या कार्यक्रमाची घोषणा केली असून, या टाऊनहॉलचा एक आकर्षक टीझरसुद्धा रिलीज करण्यात आला आहे. “GEN Zला जय भीम ! The wait is over” अशा आक्रमक आणि उत्साही टॅगलाईनसह ही माहिती शेअर करण्यात आली आहे.

या टाऊनहॉलमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक तरुणांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. नोंदणीची प्रक्रिया उद्या सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होणार आहे.

आजच्या डिजिटल युगात ‘जेन झी’ या नव्या पिढीचे प्रश्न, त्यांचे विचार आणि राजकीय दृष्टिकोन पारंपरिक राजकारणापेक्षा वेगळा आहे. याच युवा पिढीला आंबेडकरी विचारसरणी आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याशी जोडणे, हा या ‘टाऊनहॉल’चा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमात सुजात आंबेडकर तरुणांशी थेट संवाद साधणार असून त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत.

औरंगाबादमधील या टाऊनहॉलमुळे मराठवाड्यातील युवा वर्गात मोठा उत्साह पाहायला मिळत असून उद्यापासून सुरू होणाऱ्या नोंदणीसाठी तरुणांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टीझर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


       
Tags: Jai Bhim Gen Z Townhall AurangabadMaharashtraPoliticalSujat AmbedkarTeaserVanchit Bahujan Aghadi
Previous Post

नांदेड: खोब्रागडे नगरमधील बालिकेवरील लैंगिक अत्याचार प्रकरण; संशयित आरोपीला अटक, वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबाच्या पाठीशी

Next Post

Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते

Next Post
Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे – उत्कर्षा रूपवते

Gen Z च्या प्रश्नांना, अपेक्षांना आणि विचारांना समजून घेण्यासाठी थेट संवादाचे विचारपीठ निर्माण करणे आवश्यक आहे - उत्कर्षा रूपवते

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home