Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी

mosami kewat by mosami kewat
February 6, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
Aurangabad : सुजात आंबेडकरांनी केली बिडकीन जल शुद्धीकरण केंद्राची पाहणी
       
औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी बिडकीन येथील जल शुद्धीकरण केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली.

निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत मतदारसंघातील मूलभूत सुविधांची स्थिती नेमकी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. सुजात आंबेडकर यांनी यावेळी जल शुद्धीकरण केंद्रातील यंत्रणेची माहिती घेतली. लोकांना शुद्ध आणि पुरेसा पाणीपुरवठा होतो का? याची त्यांनी प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन खातरजमा केली. 

पाहणी दौऱ्यावेळी सुजात आंबेडकर यांच्यासोबत अरुंधती शिरसाठ (सदस्या, राष्ट्रीय कार्यकारिणी), रामेश्वर तायडे (जिल्हाध्यक्ष, पूर्व), सतीश गायकवाड (युवा जिल्हाध्यक्ष), संदीप जाधव (युवा शहराध्यक्ष) यांसह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: aurangabadgovernmentMaharashtraPoliticalSujat AmbedkarVanchit Bahujan AaghadiwaterWater supply
Previous Post

अमरावतीत MIM ची भाजपला साथ – सोशल मीडियावर टीकेची झोड

Next Post

अभिमानास्पद! भारताच्या मीराबाई चानूची विक्रमी खेळी, एकाच स्पर्धेत मोडले तब्बल तीन राष्ट्रीय विक्रम

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल
बातमी

राहुरी पोटनिवडणूक : “ही थेट वंचित-भाजप लढत”, ॲड. प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

by mosami kewat
April 9, 2026
0

राहुरी : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी...

Read moreDetails
पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

पुण्यात धक्कादायक प्रकार : प्राचार्यांना ब्लॅकमेल करून ७ लाखांची खंडणी; पोलीस उपनिरीक्षकासह तिघांवर गुन्हा

April 9, 2026
बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे

बारामतीत काँग्रेसची माघार ; उमेदवारी अर्ज घेतला मागे

April 9, 2026
ट्रम्प यांचा 'चिकन आऊट' पॅटर्न: दोन आठवड्यांचा सुस्कारा, पण पुढे काय?

ट्रम्प यांचा ‘चिकन आऊट’ पॅटर्न: दोन आठवड्यांचा सुस्कारा, पण पुढे काय?

April 9, 2026
राहुरीत ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निधीसाठी ५० हजारांची देणगी, संतोष चोळकेंना बळ

राहुरीत ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवडणूक निधीसाठी ५० हजारांची देणगी, संतोष चोळकेंना बळ

April 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home