Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सांगलीच्या सलगरे ग्रामपंचायतीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत

mosami kewat by mosami kewat
August 21, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
सांगलीच्या सलगरे ग्रामपंचायतीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत
       
सलगरे :१५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत सलगरे ग्रामपंचायतीने एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करणारी ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.

या ग्रामसभेत बॅलेट पेपरद्वारे पार पडलेल्या लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेले वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे तसेच सर्व १२ नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले. ग्रामसभेतील सर्व सदस्यांनी व ग्रामस्थांनी एकमुखाने हा अभिनंदनाचा ठराव मंजूर करून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

या ऐतिहासिक ठरावामुळे सलगरे ग्रामपंचायतीचे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह राजकीय व सामाजिक वर्तुळात विशेष कौतुक होत आहे.

Tags: MaharashtraPoliticalVanchit Bahujan Aghadi
Previous Post

हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सांगलीच्या सलगरे ग्रामपंचायतीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत
बातमी

सांगलीच्या सलगरे ग्रामपंचायतीत बाळासाहेब आंबेडकर यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत

by mosami kewat
August 21, 2026
0

सलगरे :१५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या विशेष ग्रामसभेत सलगरे ग्रामपंचायतीने एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय...

Read moreDetails
हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

हल्द्वानीतील शुद्धीकरण प्रकरण : काँग्रेसमध्ये सर्वोच्च स्तरावरही दलित नेत्याला अस्पृश्यासारखी वागणूक; प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल!

August 20, 2026
नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

नांदगाव ग्रामसभेत ‘स्मार्ट वीज मीटर’ला तीव्र विरोध; महावितरण विरोधात सर्वानुमते ठराव मंजूर!

August 20, 2026
जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

जालन्यात डॉ. नरेद्र दाभोळकर यांच्या १३ व्या स्मृतीदिना निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

August 20, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

पनवेल महानगरपालिकेच्या अनुसूचित जातींसाठीच्या बजेटबाबत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाची विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा

August 20, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home