Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune Crime News : प्रेमसंबंधाचा भयंकर शेवट! मावळमध्ये रील स्टार महिलेने प्रियकराला संपवले

mosami kewat by mosami kewat
June 17, 2025
in बातमी, विशेष, सामाजिक
0
Crime news: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

Crime news: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

       

पुणे : प्रेमसंबंधातील वादाने टोक गाठल्यामुळे मावळ तालुक्यातील इंदोरी गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोशल मीडियावरील रील्स स्टार असलेल्या ३० वर्षीय महिलेने प्रियकराची हत्या केल्याचे धक्कादायक प्रकार घडला आहे. संध्या पवार असे महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केले आहे. (Pune Crime News)

प्रेमसंबंधातून महिलेचे भांडण झाले होते. या भांडणातून महिलेने तरुणाचे हातपाय बांधले. त्यानंतर क्रिकेटच्या बॅटने अमानुष मारहाण करत त्याचा खून केला. ही घटना 12 जून 2025 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. (Pune Crime News)

कमल रामदयाल मधुकर, वय 30 वर्ष, मूळ रा. छत्तीसगड असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी कमलच्या बहिणीने तळेगाव एमआयडीसी येथील पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

नेमकं काय घडलं?

घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमल आणि संध्या पवार हिचे गेल्या काही दिवसांपासून प्रेम संबंध होते. कमल गुरुवार 12 जून रोजी रात्री संध्या हिच्या घरी गेला होता. यावेळी प्रेमसंबंधावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संतप्त झालेल्या महिलेने कमलचे हातपाय बांधले आणि क्रिकेटच्या बॅटने त्याला बेदम मारहाण केली. (Pune Crime News)

या मारहाणीत कमल गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. असे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. या घटनेने इंदोरी गावात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी संध्या पवारला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करत आहेत. (Pune Crime News)


       
Tags: boyfriendlovemavalpunepune crime newsReelstar
Previous Post

Nana Patole Alliance : नाना पटोलेंची भाजपसोबत असलेल्या शिंदेसेनेसोबत युती!

Next Post

Pune Bridge Collapse : चिंताजनक! पुण्यात आणखी एक पूल गेला वाहून; पिरंगुट येथील पूल कोसळला

Next Post
चिंताजनक! पुण्यात आणखी एक पूल गेला वाहून; पिरंगुट येथील पूल कोसळला

Pune Bridge Collapse : चिंताजनक! पुण्यात आणखी एक पूल गेला वाहून; पिरंगुट येथील पूल कोसळला

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
बातमी

ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!

by mosami kewat
October 10, 2025
0

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...

Read moreDetails
पिंपरी-चिंचवड: धावत्या 'ई-बस'ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

पिंपरी-चिंचवड: धावत्या ‘ई-बस’ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

October 10, 2025
भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे.

भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे

October 10, 2025
जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी - ॲड. प्रकाश आंबेडकर

जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 10, 2025
फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

October 10, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home