Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

पुण्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न

mosami kewat by mosami kewat
April 26, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक
0
पुण्यात ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे सामूहिक वाचन उत्साहात संपन्न
       

पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन पुण्यातील कलाकार कट्टा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी सामूहिक वाचनात सहभाग घेत इतिहास, सामाजिक भान आणि विचारप्रबोधनाचा संदेश दिला. या उपक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांचे नेतृत्व लाभले. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

सामूहिक वाचनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा चिकित्सक अभ्यास समाजापर्यंत पोहोचवण्याचा आणि विचारजागृती घडवण्याचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. या उपक्रमामुळे पुण्यात वैचारिक चळवळीला बळ मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नेते वसंतदादा साळवे, युवा आघाडी प्रदेश सदस्य विशाल गवळी, शहर उपाध्यक्ष दीपक ओहोळ, जॉर्ज मदनकर, शहर सचिव प्रा. बी. पी. साळवे, शहर संघटक शाम गोरे, नागेश भोसले, महिला आघाडी अध्यक्षा अनिता चव्हाण, महिला आघाडी महासचिव ॲड. रेखा चौरे, सारिका फडतरे, निरंजना सोनवणे, लीना वानखेडे, शिवाजीनगर अध्यक्ष प्रभाकर सरोदे, पर्वती विधानसभा अध्यक्ष ॲड. रवींद्र गायकवाड, कोथरूड विधानसभा अध्यक्ष दीपक कांबळे, अमोल जगताप, शहर उपाध्यक्ष परमेश्वर सनादे, रफिक शेख, मोहन कदम, प्रभू पटेकर, ओंकार कांबळे, मुक्तेश्वर माने, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकारामजी डावरे, माथाडी शहर सरचिटणीस चंद्रकांत कांबळे, रितेश गायकवाड, राहुल दहिरे, महिला आघाडी उपाध्यक्षा प्रतिमा कांबळे, सम्यक विद्यार्थी आंदोलन अध्यक्ष चैतन्य इंगळे, महासचिव अधिराज कांबळे, युवा आघाडी सदस्य इंगळे काका, सतीश साबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: booksFc roadKalakar kattaMaharashtraPoliticalpuneShivaji kon hota bookVanchit Bahujan Aaghadivbaforindiaकलाकार कट्टा
Previous Post

ट्रम्पने थुंकले अन् मोदींनी चाटले ; ट्रम्प- मोदी संबंधांवर ॲड. प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका

Next Post

उत्तर जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट, नुकसानाची नोंद नाही

Next Post
उत्तर जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट, नुकसानाची नोंद नाही

उत्तर जपानमध्ये 6.1 तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराट, नुकसानाची नोंद नाही

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!
बातमी

मुंबई में 1 अक्टूबर को ‘हम ईरान के साथ’ मार्च; एड. प्रकाश आंबेडकर ने की मुस्लिम समुदाय से शामिल होने की अपील!

by mosami kewat
September 21, 2026
0

मुंबई : वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश आंबेडकर ने 1 अक्टूबर को मुंबई में आयोजित किए जाने...

Read moreDetails
भारिपचे माजी सभापती अ. हमीद यांचे निधन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली कुटुंबांयांची घेतली सांत्वनपर भेट!

भारिपचे माजी सभापती अ. हमीद यांचे निधन; प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी घेतली कुटुंबांयांची घेतली सांत्वनपर भेट!

September 21, 2026
शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?

September 21, 2026
‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

‘जिथे अन्याय आहे, तिथे ठामपणे पाठीशी उभे राहणे हाच करुणेचा अर्थ’ – अंजलीताई आंबेडकर

September 21, 2026
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE एन एस इ) आयपीओच्या, जो आज बंद होत आहे, निमित्ताने !

September 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home