Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Vanchit Bahujan Aaghadi : भीमशक्ती नगरमध्ये डेंग्यू-मलेरियाचा कहर; स्वच्छतेसाठी VBA माथाडी युनियनचे आयुक्तांना निवेदन!

mosami kewat by mosami kewat
June 18, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, सामाजिक
0
भीमशक्ती नगरमध्ये डेंग्यू-मलेरियाचा कहर; स्वच्छतेसाठी वंचित बहुजन माथाडी युनियनचे आयुक्तांना निवेदन!

भीमशक्ती नगरमध्ये डेंग्यू-मलेरियाचा कहर; स्वच्छतेसाठी वंचित बहुजन माथाडी युनियनचे आयुक्तांना निवेदन!

पिंपरी चिंचवड : भोसरी विधानसभा क्षेत्रातील सेक्टर २०, स्पाईन रोड, मोरे वस्ती, भीमशक्ती नगर परिसर सध्या गंभीर अस्वच्छतेच्या विळख्यात असून, डेंग्यू व मलेरिया यांसारख्या आजारांचा प्रकोप वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनच्यावतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले. (Vanchit Bahujan Aaghadi)

यावेळी युनियनचे शहराध्यक्ष संजय ठोंबे यांनी महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागावर जोरदार टीका करत स्पष्ट इशारा दिला की, “संपूर्ण परिसर डेंग्यू, मलेरिया यांसारख्या जीवघेण्या आजारांच्या छायेत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. जर प्रशासनाने वेळेत उपाययोजना केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.” (Vanchit Bahujan Aaghadi)

यावेळी दिलेल्या निवेदनात पुढील ठाम मागण्या करण्यात आल्या:

• संपूर्ण परिसरात तत्काळ स्वच्छता मोहीम राबवावी.

• अस्वच्छतेला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी.

• डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधक फवारणी त्वरित सुरु करावी.

• मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करावे.

अशा स्वरूपाच्या मागण्या करण्यात आल्या. यावेळी माथाडी ट्रान्स्पोर्ट जनरलचे संजय ठोंबे, शहर सचिव राजेंद्र साळवे, माजी उपाध्यक्ष संतोष जोगदंड, उपाध्यक्ष नारायण मस्के आणि अन्य पदाधिकारी सहभागी होते. (Vanchit Bahujan Aaghadi)

Tags: BhimshakticleanlinessCommissionerDengueMaharashtrapimpari chinchwadVanchit Bahujan Aghadi
Previous Post

Ashadhi Ekadashi 2025 : संत तुकाराम महाराजांच्या ३४० व्या पालखी सोहळ्याला आजपासून सुरुवात, असा आहे पालखी मार्ग

Next Post

Vanchit Bahujan Aaghadi : अकोला जिल्हा परिषदेतील प्रशासनाच्या भ्रष्टाचाराविरोधात वंचित बहुजन युवा आघाडीचे सीईओंना निवेदन!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home