Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी भाजपच्या चोरांचे ऐकू नये !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 10, 2025
in राजकीय
0
फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी भाजपच्या चोरांचे ऐकू नये !
       
ॲड. प्रकाश आंबेडकर : तथाकथित बुद्धिजीवी भाजप – आरएसएसचे चाटूकार

मुंबई : आरएसएस-भाजपच्या सेवेत असलेले काही तथाकथित बुद्धिजीवी दलितांना मुस्लिमांविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न करत आहेत. फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांनी आरएसएस-भाजपच्या अशा चोरांचे ऐकणे थांबवावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे केले आहे.

ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, तथाकथित बुद्धिजीवी फुले-शाहू-आंबेडकरांच्या नावाखाली काम करतात. पण, प्रत्यक्षात ते आरएसएस-भाजपचे चाटुकार आहेत. हे चाटूकार आरएसएस-भाजपचे राजकीय डावपेच राबवत आहेत. दलित आणि मुस्लिमांनी सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या एकत्र येऊ नये हा त्यांचा उद्देश आहे. इस्लामोफोबियाचा प्रसार करण्यासाठी आणि वैदिक हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी आरएसएस-भाजपला ते मदत करत आहेत. त्यांचे ऐकणे बंद करा, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

Tags: bjpPrakash AmbedkarrssVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

बांगलादेशातील बौद्ध आणि चकमास यांच्याहिंसेवर काँग्रेससह भाजपचे मौन का?

Next Post

आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी शिवसेनेचा मविआ सोडण्याचा निर्णय – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी शिवसेनेचा मविआ सोडण्याचा निर्णय  – ॲड. प्रकाश आंबेडकर

आदित्य ठाकरेंच्या फायद्यासाठी शिवसेनेचा मविआ सोडण्याचा निर्णय - ॲड. प्रकाश आंबेडकर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती
बातमी

इराणच्या समर्थनात वंचित बहुजन आघाडीचे जन आंदोलन; CSMT येथे अंजलीताई आंबेडकर यांची उपस्थिती

by mosami kewat
October 1, 2026
0

 मुंबई : ‘भारत इराणसोबत आहे’, हा संदेश केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने गुरुवार, १ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबईतील...

Read moreDetails
एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !  

October 1, 2026
इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

इराणच्या समर्थनार्थ उद्या मुंबईत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन; ॲड. प्रकाश आंबेडकर राहणार उपस्थित

September 30, 2026
नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीची बैठक; ॲड. प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

September 30, 2026
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

September 30, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home