Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

…अन्यथा अंडरपासला भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नाव उद्घाटन करु !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 9, 2024
in बातमी
0
…अन्यथा अंडरपासला भाजपच्या वरिष्ठ नेत्याचे नाव उद्घाटन करु !
0
SHARES
63
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

युवा आघाडी ने चालवल्या भाजपचे डूबत्या कागदी जहाज..!

अकोला : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी अंडरपास च्या नावाने सदोष रस्ता बांधण्यात आला. या रस्त्यावर वर्ष भर पाणी साचून राहते. त्यामुळे वंचित बहुजन युवा आघाडी ने 12 महिन्यांपूर्वी आयुक्तांकडे माशांचे बीज टाकून तलाव १ रु भाडेतत्त्वावर देण्यात यावा असे निवेदन देण्यात आले होते.परंतु त्यावर महापालिका प्रशासनाने काहीच कारवाई केली नाही. शहरातील विविध भागांतून नागरीकांच्या या सदोष रस्त्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. या सदोष रस्त्याच्या बांधकामात भाजपने भ्रष्टाचार केला असा आरोप करत. वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या नेतृत्वाखाली सदोष अंडरपास बांधकामाची चौकशी व्हावी यासाठी या अंडरपास मध्ये भाजप पदाधिकारी यांच्या नावाच्या कागदी जहाजी बनवून त्या नाल्यात सोडण्यात आल्या. “रस्त्याचे पैसे कुणी कुणी खाल्ले, भाजपने खाल्ले भाजपने खाल्ले” अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

यावेळी जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार दामोदर, दादाराव पवार, आशिष मांगुळकर, मिलिंद दामोदर,रितेश यादव, ऍड मिनल मेंढे, ऍड प्रशिक मोरे, ऍड सुबोध डोंगरे, निर्भय पोहरे,निलेश इंगळे, आनंद खंडारे, संतोष वनवे,अमोल जामणिक, जिया शहा, आशिष रायबोले, सपकाळ, संदीप वानखडे, अक्षय राठोड, ऋषिकेश खंडारे,निकि डोंगरे,रक्षक जाधव,महेश शर्मा, सचिन शिराळे आदी उपस्थित होते.


       
Tags: AkolaRajendra PatodeVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

चांदवड तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा झंझावात !

Next Post

वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न !

Next Post
वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न !

वंचित बहुजन युवा आघाडी शाखेचे उद्घाटन संपन्न !

आदित्य बिर्ला कॅपिटल ॲप हॅक: ४३५ ग्राहकांचे ₹१.९५ कोटींचे डिजिटल सोने लंपास
बातमी

आदित्य बिर्ला कॅपिटल ॲप हॅक: ४३५ ग्राहकांचे ₹१.९५ कोटींचे डिजिटल सोने लंपास

मुंबई - डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या जगात सायबर सुरक्षेचे धोके किती गंभीर असू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आदित्य ...

June 28, 2025
Jalna Road Construction : सरकटे वझर ते वाटूर रस्त्याचे निकृष्ट काम; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पोलखोल!
बातमी

Jalna Road Construction : सरकटे वझर ते वाटूर रस्त्याचे निकृष्ट काम; वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केली पोलखोल!

जालना - मंठा तालुक्यातील सरकटे वझर ते वाटूर या मार्गावर बेलोरा येथे सुरु असलेल्या रस्त्याच्या कामांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जा आढळून ...

June 28, 2025
Beed : पाटोद्यात वंचित बहुजन आघाडीचे जागरण गोंधळ आंदोलन; प्रशासनाकडे ९ प्रमुख मागण्या सादर
बातमी

Beed : पाटोद्यात वंचित बहुजन आघाडीचे जागरण गोंधळ आंदोलन; प्रशासनाकडे ९ प्रमुख मागण्या सादर

बीड : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने पाटोदा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जागरण गोंधळ करत पाटोदा तहसील कार्यालयापर्यंत एका मोठ्या ...

June 28, 2025
"अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी"
बातमी

“अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी”

अकोला: अकोला जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन अधीक्षक पदावर नियमानुसार रिक्त होण्याआधीच झालेल्या नियुक्तीबाबत वंचित बहुजन युवा आघाडीने तीव्र आक्षेप नोंदवत ...

June 27, 2025
बीडमधील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?
बातमी

बीडमधील कोचिंग क्लासमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; फरार आरोपींना राजकीय वरदहस्त कोणाचा?

आरोपींना तात्काळ अटक करा, जातीय रंग देऊन नका - वंचितचे जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांचे आवाहन! बीड - बीड शहरातील एका ...

June 27, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क