Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘वंचित’ चे एकदिवशीय प्रशिक्षण शिबीर लातूर येथे संपन्न !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 1, 2024
in बातमी
0
‘वंचित’ चे एकदिवशीय प्रशिक्षण शिबीर लातूर येथे संपन्न !
       
लातूर : वंचित बहुजन आघाडी जिल्हा लातूर आयोजित एक दिवशीय शिबीर डॉ. भालचंद्र ब्लड बँक हॉल गांधी मार्केट लातूर येथे महत्वपूर्ण पदाधिकारी यांच्या उत्साही प्रतिसादात संपन्न झाले.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष ॲड. सर्वजीत बनसोडे, राज्य प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी प्रामुख्याने या शिबीराला मार्गदर्शन केले.

तसेच, मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील,मराठवाडा महासचिव संतोष सूर्यवंशी, VBA महिला आघाडी लातूर जिल्हाध्यक्ष निंबाळकर ताई, VBA लातूर महिला आघाडी शहराध्यक्ष सुजाता ताई अजनीकर, जिल्हा महासचिव उद्धव तवडे, ॲड.रोहित सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या एक दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन लातूर VBA जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम यांनी केले,तर आभार मराठवाडा महासचिव रमेश गायकवाड यांनी मानले.

Tags: laturVanchit Bahujan AaghadiVanchit bahujan mahila aaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

हे सरकार केवळ ज्ञान देतयं; अंतरिम अर्थसंकल्पावर प्रकाश आंबेडकरांची टीका !

Next Post

अर्थसंकल्पात ‘बेचो इंडिया’ साठी तरतुदी – राजेंद्र पातोडे

Next Post
अकोला लैंगिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाई करा, अन्यथा  पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढणार – राजेंद्र पातोडे

अर्थसंकल्पात 'बेचो इंडिया' साठी तरतुदी - राजेंद्र पातोडे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत
बातमी

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

by mosami kewat
October 16, 2026
0

Tesla Roadster Car : टेस्लाची बहुप्रतीक्षित ‘रोडस्टर’ (Roadster) कार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिच्या वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे वाहनप्रेमींचे लक्ष वेधले...

Read moreDetails
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026
पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

पुयडवाडीच्या स्मशानभूमीच्या जागेवर ३३ के.व्ही. उपकेंद्राला विरोध; वंचित बहुजन आघाडी गावकऱ्यांच्या सोबत

October 3, 2026
पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

पुण्यातील पत्रकार हल्ल्याप्रकरणी आरोपीला १६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या सूचनेनंतर कलम दाखल 

October 3, 2026
सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

सुजात आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home