Prabuddh Bharat
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home Uncategorized

वंचित बहुजन आघाडीतर्फे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 16, 2024
in Uncategorized
0
वंचित बहुजन आघाडीतर्फे पदाधिकारी प्रशिक्षण शिबिर
0
SHARES
51
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

चंद्रपूर : वंचित बहुजन आघाडी चंद्रपूर जिल्हाअंतर्गत जिल्हा, तालुका व शहर पदाधिकाऱ्यांचे प्रशिक्षण शिबिर ज्येष्ठ नागरिक संघ चंद्रपूर येथे झाले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा निरीक्षक राजेश बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य प्रशिक्षक वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष ॲड. सर्वजित बनसोडे, राज्य प्रवक्ते ॲड. प्रियदर्शी तेलंग यांनी पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना मतदारसंघात पक्षाची संघटनात्मक बांधणी, पक्षांच्या ध्येयधोरणाचा प्रचार आणि प्रसार कसा  करायचा, निवडणूक प्रचार करताना मतदार संपर्क, मीडियाद्वारे प्रचार याबाबत सखोल माहिती दिली. या वेळी पंधरा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कार्याचा आढावा आणि समस्याविषयी माहिती दिली. प्रशिक्षण कार्यक्रमामुळे संपूर्ण जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाने, जिल्हा कार्याध्यक्ष जयदीप खोब्रागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कविता गौरकार, महानगर अध्यक्ष बंडूभाऊ ठेंगरे, महानगर कार्याध्यक्ष सतीश खोब्रागडे, महानगर महिला अध्यक्षा तनुजा रायपुरे, युवा जिलाध्यक्ष शुभम मंडपे, वर्धा जिल्हा प्रभारी बंडू नगराळे आदी उपस्थित होते. शिबिराचे संचालन जयदीप खोब्रागडे यांनी केले. ॲड. अक्षय लोहकरे यांनी प्रास्ताविक केले.


       
Tags: chabdrapurpriydarshi telangsarvajeet bansodeVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीने मविआचा 2 जागांचा प्रस्ताव फेटाळला

Next Post

शेतकरी आंदोलनाला ‘वंचित’ चा पाठिंबा

Next Post
शेतकरी आंदोलनाला ‘वंचित’ चा पाठिंबा

शेतकरी आंदोलनाला 'वंचित' चा पाठिंबा

‘सुप्रीम’ कोर्टाला निवडणुक आयोगाने मारले फाट्यावर – राजेंद्र पातोडे
बातमी

‘सुप्रीम’ कोर्टाला निवडणुक आयोगाने मारले फाट्यावर – राजेंद्र पातोडे

२८ दिवसात अधिसूचना काढण्याच्या आदेशानंतरही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीची अधिसूचना नाही पुणे - वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पातोडे यांनी ...

June 3, 2025
अकरावी प्रवेश प्रक्रिया मुदत २० जून पर्यंत वाढवावी, प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा मिळाव्यात
बातमी

अकरावी प्रवेश प्रक्रिया मुदत २० जून पर्यंत वाढवावी, प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा मिळाव्यात

अकोला - अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेची मुदत 20 जून पर्यंत वाढवावी. तसेच विद्यार्थ्यांनाप्रवेश प्रक्रिया ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही सुविधा मिळाव्यात ...

June 3, 2025
सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सम्यकचा ठाण्यात फुले आंबेडकर उत्सव सोहळा
बातमी

सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत सम्यकचा ठाण्यात फुले आंबेडकर उत्सव सोहळा

मुंबई - वंचित बहुजन आघाडी विद्यार्थी संघटना सम्यक विद्यार्थी आंदोलन ठाणे जिल्हावतिने "फुले आंबेडकर विचार उत्सव सोहळा -२०२५" आयोजित करण्यात ...

June 3, 2025
शासनाच्या पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी थांबवा, अमरावती वंचितची मागणी
बातमी

शासनाच्या पारधी पॅकेज योजनेतील एजंटगिरी थांबवा, अमरावती वंचितची मागणी

अमरावती - महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी, पारधी, फासेपारधी या समूहाच्या उत्थानासाठी असलेल्या विविध योजना आदिवासी विकास विभागाच्यावतीने राबविण्यात येतात. परंतु या ...

June 3, 2025
2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार
बातमी

2025 च्या आयपीएलचा आज फायनल; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्ध पंजाब किंग्ज पहिल्यांदाच विजेतेपदासाठी भिडणार

अहमदाबाद : आयपीएलच्या 2025 चा अंतिम सामना क्रिकेट चाहत्यांसाठी खूप खास असणार आहे. इतिहासात 9 वर्षानंतर पहिल्यांदाच या सामन्यात रॉयल ...

June 3, 2025
Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • ई-पेपर
  • संपादकीय
  • बातमी
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • सामाजिक
  • राजकीय
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • वर्गणी
  • संपर्क