Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नाशिक : पूरग्रस्तांना तात्काळ मदत न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीचे आंदोलनाचा इशारा

mosami kewat by mosami kewat
August 7, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नाशिक : पूरग्रस्तांना तात्काळ मदत न मिळाल्यास वंचित बहुजन आघाडीचे आंदोलनाचा इशारा
       
नाशिक : निफाड तालुक्यातील पूरग्रस्त भागांचा वंचित बहुजन आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दौरा करून पाहणी केली. यावेळी पूरग्रस्त कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पूरामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कुटुंबे अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने तात्काळ पंचनामे पूर्ण करून आर्थिक मदत, अन्नधान्य, निवारा व इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.

शासनाने पूरग्रस्तांना तातडीने मदत न केल्यास पूरग्रस्त नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी चेतन गांगुर्डे यांनी दिला. या दौऱ्यावेळी मोठ्या संख्येने पूरग्रस्त कुटुंबीय तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: AgricultureCrop DamageFarmerMaharashtraNashik Flood Relief
Previous Post

बहुजन समाज पार्टीचे रमेश संभाजी वाघमारे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

Next Post

शोषणकर्त्यांपेक्षा शोषितांचेच समर्थन अधिक घातक

Next Post
शोषणकर्त्यांपेक्षा शोषितांचेच समर्थन अधिक घातक

शोषणकर्त्यांपेक्षा शोषितांचेच समर्थन अधिक घातक

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन
बातमी

खोब्रागडे नगर अत्याचार प्रकरणी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण; फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणीचे एसपींचे आश्वासन

by mosami kewat
September 18, 2026
0

नांदेड : खोब्रागडे नगर येथील अल्पवयीन पीडित बालिकेवरील गंभीर लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, पीडित कुटुंबाला पोलीस...

Read moreDetails
विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

विरार येथे सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांचा ४९ वा स्मृतिदिन संपन्न

September 18, 2026
जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

जपानला धूळ चारत भारतीय महिलांचा सेमिफायनलमध्ये धडक; ३० चेंडूंत सामना जिंकत पदक पक्के करण्याच्या दिशेने पाउल

September 18, 2026
संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

संतापजनक! मदतीचा बहाणा करून भाजपच्या माजी आमदाराकडून तरुणीवर अत्याचार; बडतर्फ पोलिसावरही गुन्हा दाखल 

September 18, 2026
मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

मराठवाडा मुक्तिसंग्राम: डॉ. आंबेडकरांची राष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि वंचितांचा लढा

September 18, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home