Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्यांची नावे जाहीर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 2, 2024
in राजकीय
0
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्यांची नावे जाहीर
       
मुंबई : वंचित बहुजन आघाडीने नवीन राज्य प्रवक्त्यांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भटक्या विमुक्तांचे नेते डॉ. अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, सिद्धार्थ मोकळे, प्रा. सोमनाथ साळुंखे, तय्यब जफर, उत्कर्षा रूपवते यांच्या नावांचा समावेश आहे.

ॲड. अरुण जाधव हे भटके विमुक्तांचे नेते आहेत तसेच ते वंचित बहुजन आघाडीचे राज्य समन्वयक देखील आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते म्हणून सिद्धार्थ मोकळे हे कायम राहणार आहेत.

प्रा. सोमनाथ साळुंखे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांची देखील राज्य प्रवक्ते म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर आक्रमक चेहरा म्हणून तय्यब जफर यांची देखील राज्य प्रवक्तेपदी नेमणूक केली आहे.

ॲड. अरुण जाधव, उत्कर्षाताई रूपवते आणि तय्यब जफर हे प्रवक्त्यांच्या यादीतील नवीन चेहरे आहेत.

Tags: MaharashtrapoliticsPrakash AmbedkarspokepersonsVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचित बहुजन आघाडीतर्फे फेलोशिप !

Next Post

देशात मुस्लिम द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा भाजप-आरएसएसचा डाव !

Next Post
देशात मुस्लिम द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा भाजप-आरएसएसचा डाव !

देशात मुस्लिम द्वेषाचे वातावरण निर्माण करण्याचा भाजप-आरएसएसचा डाव !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी
बातमी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या प्रकरणावरून MPSCचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला...

Read moreDetails
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026
अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!

अमरावती अग्निकांडाचा चौकशी अहवाल; वंचित बहुजन आघाडीचे आरोप खरे ठरले!

September 11, 2026
बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

बागकाम की राजकीय संघर्ष? पर्यावरणाचा खरा लढा

September 10, 2026
साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

साकेत (अयोध्या) नगरी बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराचे प्रमुख केंद्र : प्रा. डी. एस. ननिर

September 10, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home