Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मुलुंडमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीत कार्यकर्त्यांचा उत्साहात पक्षप्रवेश

mosami kewat by mosami kewat
March 21, 2026
in बातमी
0
मुलुंडमध्ये वंचित बहुजन युवा आघाडीत कार्यकर्त्यांचा उत्साहात पक्षप्रवेश
       
मुंबई : मुलुंड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन युवा आघाडी मध्ये उत्साहात जाहीर पक्षप्रवेश केला. वंचितच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत आघाडीत प्रवेश केला. 

या पक्षप्रवेश कार्यक्रमात चेतन अहिरे (प्रदेश अध्यक्ष), स्नेहल सोहनी (महिला अध्यक्ष) आणि सागर गवई (युवा प्रदेश अध्यक्ष) यांच्या हस्ते नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी उपस्थितांना संबोधित करत सामाजिक व राजकीय परिवर्तनासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले.

हा कार्यक्रम युवा आघाडीचे मुंबई प्रदेशयावेळी महासचिव विपुल हिरे, मुलुंड तालुका समन्वयक प्रदीप शिरसाठ आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून यशस्वीरीत्या पार पडला. 

वंचित बहुजन आघाडी च्या विचारांवर विश्वास ठेवून पक्षात सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले असून, आगामी सामाजिक-राजकीय लढ्यात ते सक्रिय भूमिका बजावतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Tags: MaharashtramumbaiPoliticalVanchit Bahujan Aaghadivbaforindia
Previous Post

‘डोरेमॉन’चा जादूगार हरपला! प्रसिद्ध दिग्दर्शक शिबायामा त्सुतोमू यांचे निधन

Next Post

‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा – ॲड. प्रकाश आंबेडकर 

Next Post
‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक’, हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा – ॲड. प्रकाश आंबेडकर 

'महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक', हा कायदा संविधानाच्या तत्त्वांचे उल्लंघन करणारा - ॲड. प्रकाश आंबेडकर 

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home