Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश

mosami kewat by mosami kewat
July 29, 2025
in बातमी
0
मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश

मंगळवेढ्यात वंचित बहुजन युवा आघाडीच्या कार्यकारिणीसाठी मुलाखती; अनेक तरुणांचा पक्षात प्रवेश

मंगळवेढा : वंचित बहुजन युवा आघाडी सोलापूर जिल्हा कमिटीच्या वतीने मंगळवेढा येथे युवा तालुका आणि शहर कार्यकारिणीच्या बांधणी व निवडीसाठी मुलाखती घेण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विश्रामगृहात झालेल्या या बैठकीला युवा जिल्हाध्यक्ष दीपसागर पाराध्ये आणि युवा जिल्हा सचिव सोमनाथ ढावरे प्रमुख उपस्थित होते.
‎
‎यावेळी लिंगायत समाजाचे युवा कार्यकर्ते गणेश जांभळे आणि रामोशी समाजाचे मोहन बोडरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला. युवा जिल्हाध्यक्ष दीपसागर ऊर्फ पंकज पाराध्ये, तालुकाध्यक्ष अशोक माने आणि सोमनाथ ढावरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, तालुका प्रसिद्धीप्रमुख अंकुश शेवडे यांचा वाढदिवस असल्याने त्यांचाही सत्कार करण्यात आला.
‎
‎या बैठकीला जिल्हा उपाध्यक्ष वैभव भंडारे, तालुकाध्यक्ष अशोक माने, मंगळवेढा शहर अध्यक्ष अजय गाडे, तालुका उपाध्यक्ष बाळू वाघमारे, लखन कांबळे, अंकुश शेवडे, खंडू घोडके, दत्ता लांडगे, सुरेश शिंदे, तुषार आठवले, संदेश शिंदे, सुशील शिंदे, सुदर्शन शिंदे, अभिषेक शिंदे, बबलू कांबळे, अजय वाघमारे, बिरोबा कोळी, सिद्धांत खवतोडे, राहुल शिवशरण, दीपक शेंबडे, सचिन शेंबडे, समाधान शेंबडे, प्रताप शिवशरण यांच्यासह युवा आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: MangalwedhaVanchit Bahujan Yuva Aghadi
Previous Post

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक आरक्षणाशिवाय भरती, १० लाखांचा बॉन्ड अट; जाहिरात रद्द करण्याची वंचितची मागणी

Next Post

देवघरमध्ये भीषण अपघात: १९ कावडियांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Next Post
देवघरमध्ये भीषण अपघात: १९ कावडियांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

देवघरमध्ये भीषण अपघात: १९ कावडियांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home