Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Maharashtra Monsoon : सोलापूर जिल्ह्यात माढा गावातील पूरग्रस्तांची सुजात आंबेडकर यांनी घेतली भेट!

mosami kewat by mosami kewat
September 30, 2025
in बातमी
0
Maharashtra Monsoon : सोलापूर जिल्ह्यात माढा गावातील पूरग्रस्तांची सुजात आंबेडकर यांनी घेतली भेट!

Maharashtra Monsoon : सोलापूर जिल्ह्यात माढा गावातील पूरग्रस्तांची सुजात आंबेडकर यांनी घेतली भेट!

सोलापूर : माढा तालुक्यातील उंदरगाव गावात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी पूरग्रस्तांची भेट घेतली. या भेटीत शेतकरी बांधवांनी त्यांच्या व्यथा व अडचणी मांडल्या.

उंदरगाव गावातील शेतकरी अवकाळी पाऊस, पाण्याची टंचाई व पिकांचे मोठे नुकसान, शेतचारा यामुळे गंभीर संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता असल्याचे सांगत तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली.

यावेळी सुजात आंबेडकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या व शासनाने तातडीने दुष्काळ जाहीर करून योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका मांडली.

प्रशासनाशी संपर्क साधून ग्रामस्थांना तातडीने मदत करण्याची मागणी केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड राहुल चव्हाण, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रशांत बोराडे, विशाल नवगिरे इत्यादी उपस्थित.

Tags: Maharashtramaharashtra monsoonrainRainfallsolapurSujat Ambedkar
Previous Post

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सुजात आंबेडकरांकडून पाहणी; लांबोटी आणि मलिकपेठ येथील पूरग्रस्तांना वंचित बहुजन आघाडीकडून मदतीचे आश्वासन

Next Post

Beed News : बीडमधील यश ढाका यांच्या कुटुंबियांची सुजात आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

Next Post
Beed News : बीडमधील यश ढाका यांच्या कुटुंबियांची सुजात आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

Beed News : बीडमधील यश ढाका यांच्या कुटुंबियांची सुजात आंबेडकर यांनी घेतली सांत्वनपर भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
मराठवाडा हादरला! परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
बातमी

मराठवाडा हादरला! परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

by mosami kewat
April 11, 2026
0

नांदेड : मराठवाडा आणि विदर्भाच्या सीमावर्ती भागात आज सकाळी सुमारे ८:४५ ते ८:४७ दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. परभणी, नांदेड, हिंगोली,...

Read moreDetails
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू

न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राष्ट्रपतींकडे राजीनामा; घरात रोख रक्कम सापडल्याने चौकशी सुरू

April 10, 2026
राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी

राहुरीत वंचितची जोरदार तयारी; डॉ. गौतम चित्ते यांच्याकडून ₹२५ हजारांचा पक्षनिधी

April 10, 2026
आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना! 

आंबेडकरी चळवळीला मारक आंबेडकरी असंख्य संस्था/ संघटना! 

April 9, 2026
क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

क्रायसिस ऑफ आयडेंटिटी

April 9, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home