Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

जालना जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक पार पडली

mosami kewat by mosami kewat
November 2, 2025
in बातमी
0
जालना जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक पार पडली

जालना जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक पार पडली

जालना : नगरपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य तथा जालना जिल्हा समन्वयक सविता मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचाराची आखणी आणि जनसंपर्क वाढविण्याबाबत मुद्देसूद मार्गदर्शन करण्यात आले.

बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट; संबंधित फेसबुक पेज आयडी बंद करून गुन्हे दाखल करा – वंचित बहुजन आघाडीची मागणी

या बैठकीस जालना पूर्व जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, जालना पश्चिम जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात तसेच नागोराव पांचाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नेते यांनी या बैठकीत उत्साहाने सहभाग घेतला.

सविता मुंडे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका या वंचित, बहुजन, मागास समाजाच्या सत्तेतील प्रतिनिधित्वासाठी निर्णायक ठरणार आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने घराघरात जाऊन लोकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवावी.”

Tags: ElectionjalnaMaharashtraVanchit Bahujan Aghadivbaforindia
Previous Post

प्रगती जगताप राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जातीतून राज्यात प्रथम!

Next Post

नांदेडमध्ये ‘स्वाभिमानी निर्धार मेळावा’ उत्साहात; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत युवकांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश!

Next Post
नांदेडमध्ये 'स्वाभिमानी निर्धार मेळावा' उत्साहात; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत युवकांचा 'वंचित'मध्ये प्रवेश!

नांदेडमध्ये 'स्वाभिमानी निर्धार मेळावा' उत्साहात; सुजात आंबेडकरांच्या उपस्थितीत युवकांचा 'वंचित'मध्ये प्रवेश!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home