मुंबई : इस्रायल-पॅलेस्टाईनमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पॅलेस्टाईन नागरिकांवर इस्राईलकडून होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे मंगळवारी ता. ७ नोव्हेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर, मुंबई येथे सायं. ५ वा. ही बैठक पार पडणार आहे.
या बैठकीत मोठ्या संख्येने मुस्लिम मौलवी, उलेमा आणि मशिदींचे ट्रस्टी उपस्थित राहणार आहेत.प
काँग्रेस, बसप, बीआरएसपी कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर पक्षप्रवेश
नागपूर : दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रात वंचित बहुजन आघाडी तर्फे पक्षप्रवेश सोहळा व कार्यकारिणी मुलाखत बैठक उत्साहात पार पडली. या...
Read moreDetails