Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

सिंबॉयसिस कॉलेज, येथे ‘वंचित’ च्या युवा आघाडीच्या शाखेचे उद्घाटन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 14, 2024
in बातमी
0
सिंबॉयसिस कॉलेज, येथे ‘वंचित’ च्या युवा आघाडीच्या शाखेचे उद्घाटन !
       

पुणे : वंचित बहुजन युवा आघाडीपुणे शहर कार्यकारणी च्या वतीने प्रभाग क्र.03 अंतर्गत सिंबॉयसिस कॉलेज, गेट नं.05, विमान नगर या ठिकाणी ऋषिकेश दादा नांगरे पाटील विशाल गवळी रा.का.सदस्य,महिला आघाडी पुणे शहराध्यक्ष अनिताताई चव्हाण, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष पुणे जिल्हा पूर्व मंगलदास निकाळजे,वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विवेक लोंढे, यांच्या हस्ते वंचित बहुजन युवा आघाडी शाखा फलकाचे उद्घाटन करण्यात आले.

तसेच यावेळी महासचिव सारिका ताई फडतरे ,सामाजिक कार्यकर्ता रंजनामाई कांबळे, पिंपरी चिंचवड शहर युवा महासचिव सुनील जावळे ,संघटक स्वप्निल गायकवाड, पुणे शहर सदस्य सचिन शिंदे, समता सैनिक दलाचे जवान बबन धीवार,विजयाताई ओव्हाळ, उपाध्यक्ष बाळासाहेब बनसोडे, रामभाऊ गायकवाड, जितेंद्र मोरे, प्रसिद्धी प्रमुख राहुल भाऊ चांदेकर, संदीप भाऊ कांबळे, कल्याण भाऊ सोनवणे ,राम गायकवाड, प्रकाश कांबळे, जितेंद्र मोरे ,शरून सावंत, संतोष झेंडे, पुणे शहर उपाध्यक्ष प्रतिभा ताई कांबळे,राहुल चांदेकर, राहुल मोरे,पुणे शहर युवा अध्यक्ष सोमनाथ पानगावे,पुणे शहर युवा उपाध्यक्ष अजित वाघमारे, राजेंद्र कांबळे, प्रमोद वनशिव ,पुणे शहर युवा सचिव प्रा.श्रीकांत जगताप, पुणे शहर युवा संघटक विशाल साळवे, धममापल बनसोडे, प्रभाग क्रमांक 40 अध्यक्ष परशुराम सलगरे, युवा कार्यकर्ते संतोष गरुड, राजेश पोटे, विनय दामोदरे, सनी साळुंखे, ज्येष्ठ नेते अरविंद कांबळे, अशोक म्हस्के,मीनाताई ढाले,किरण सईदने, प्रज्योत गायकवाड, बाळासाहेब हजारे,सोमनाथ लोंढे,योगेश सुरवसे या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाखा उद्घाटन संपन्न झाले.

तसेच शाखेच्या अध्यक्षपदी विशाल भालेराव यांची निवड करण्यात आली, शाखा महासचिव अतुल पांढरे, शाखा उपाध्यक्ष सोमेश्वर सोनवणे, शाखा सचिव वैभव नेवाळे, शाखा संघटक सागर बनसोडे, शाखेचे संघटक संजय दोडमणी तसेच स्थानिक परिसरातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या मार्गदर्शनानंतर सदर कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे शहर महासचिव शुभम ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.


       
Tags: puneVanchit Bahujan AaghadiVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

आता खऱ्या अर्थानं लोकशाहीची सुरुवात झाली – ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post

शेतकऱ्यांनी निवडणुकीत सडेतोड उत्तर द्यावे

Next Post
शेतकऱ्यांनी निवडणुकीत सडेतोड उत्तर द्यावे

शेतकऱ्यांनी निवडणुकीत सडेतोड उत्तर द्यावे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
‎'रक्षकच भक्षक बनू नये', पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव
बातमी

‎’रक्षकच भक्षक बनू नये’, पोलिसांना राखी बांधून वंचित बहुजन महिला आघाडीने केली जबाबदारीची जाणीव

by mosami kewat
August 11, 2025
0

‎अकोला - वंचित बहुजन महिला आघाडीच्या अकोला जिल्हा शाखेने नुकताच रक्षाबंधन सण अनोख्या पद्धतीने साजरा केला. अकोला जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक...

Read moreDetails
‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो - प्रकाश आंबेडकर

‎निवडणूक गोंधळा बाबत फक्त मोर्चे काढून न्याय मिळणार नाही, न्याय कोर्टातूनच मिळू शकतो – प्रकाश आंबेडकर

August 11, 2025
मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू भीमराव आंबेडकर यांनी आजोबांच्या शाळेला दिली भेट

August 11, 2025
'काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎'इंडिया' आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

‘काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वरातीमागून घोडं अशी स्थिती ;‎’इंडिया’ आघाडीच्या कार्यपद्धतीवर प्रकाश आंबेडकरांची टीका

August 11, 2025
‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

‎अकोल्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक

August 11, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home