Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

कवठा येथे वंचितच्या शाखेचे उद्घाटन

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 18, 2024
in राजकीय
0
कवठा येथे वंचितच्या शाखेचे उद्घाटन
       
उमरगा : तालुक्यातील कवठा येथे वंचित बहुजन आघाडीची शाखा स्थापन करण्यात आली. या शाखेचे उद् घाटन वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने, मार्गदर्शक बाबूराव गायकवाड, वंचितचे तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच महादेव कांबळे अध्यक्षस्थानी होते. दिलीप सुरवसे यांनी प्रास्ताविक केले.

वंचितचे तालुका उपाध्यक्ष नेताजी गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार यांनी वंचितची भूमिका समजावून सांगितली. या प्रसंगी वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन माने, तालुकाध्यक्ष कृष्णा जमादार, तालुका उपाध्यक्ष किरण गायकवाड, सचिव सिद्धार्थ गायकवाड, सहसचिव सुरेश मामा औरादकर भीमराष्ट्र ग्रुपचे उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड, पदाधिकारी बालाजी गायकवाड, दत्ता गायकवाड व ग्राम शाखेचे पुरुष मंडळ व महिला आघाडी शाखेच्या महिला उपस्थित होत्या.

Tags: MaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

ताई, नवीन पक्षाचा मुहूर्त कधी?

Next Post

खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनी ऑन रेकाॅर्ड बोलावे

Next Post
खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनी ऑन रेकाॅर्ड बोलावे

खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांनी ऑन रेकाॅर्ड बोलावे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !
बातमी

औरंगाबादमध्ये जय भीम Gen-Z कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद !

by mosami kewat
September 30, 2026
0

जोपर्यंत देशातील जातीवाद संपत नाही, तोपर्यंत आरक्षण राहणारच : सुजात आंबेडकर  औरंगाबाद : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने फुले, शाहू, आंबेडकरवादी 'जेन...

Read moreDetails
इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

इराण समर्थनार्थ वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला दक्खन टायगर संघटनेचा पाठिंबा

September 29, 2026
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची अमेरिकेतील भेट ! 

September 29, 2026
मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

मतदार नोंदणीच्या मूलभूत पात्रतेत नसलेल्या जात जात प्रमाणपत्राची एसआयआर प्रक्रियेत  मागणी

September 29, 2026
शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेटफळ हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीकडून निषेध; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 29, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home