Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

करमाळ्यातील चिकलठाण येथे ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 20, 2024
in बातमी
0
करमाळ्यातील चिकलठाण येथे ‘वंचित’ च्या शाखेचे उद्घाटन !
       

करमाळा : वंचित बहुजन आघाडी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांच्या ‘गाव तेथे शाखा’ या सूचनेनुसार जिल्हा अध्यक्ष सोलापूर(पश्चिम) प्रा. राहुलजी चव्हाण आणि ॲड.विशालजी नवगिरे, महासचिव सोलापूर (पश्चिम) यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा तालुक्यातील चिखलठान नं. 1 येथे वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या शाखेचे फटाक्यांच्या नेत्रदीपक अशा आतिषबाजीने आणि डीजे, तसेच हालगीच्या कडकडाटात भव्य असे शाखा उदघाटन करण्यात आले.

उदघाटन प्रसंगी शाखा उदघाटक प्रा. राहुलजी चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडी पक्षाची आजपर्यंतची भूमिका व भावी काळात पक्षाची धोरणे यावर भाष्य केले. तसेच महासचिव ॲड.विशालजी नवगिरे यांनी सध्याची महाराष्ट्र राज्यतील परिस्थिती आणि पक्षाची सद्यस्थिती आपल्या भाषणातून सांगितली. करमाळा ता. अध्यक्ष प्रा.नवनाथ साळवे यांनी शाखा व बुथ बांधणी का गरजेची आहे. यावर आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रम प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड, जिल्हा संघटक विलासराव कांबळे, ता.महासचिव प्रा.नंदू कांबळे, ता. उपाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, ता संघटक शिवाजी भोसले, ता. संघटक बाळासाहेब कांबळे, अवदुंबर पवार, बाळासाहेब गायकवाड उपस्थित होते.

तसेच चंद्रकांतकाका सरडे मा. जि. प. सदस्य, राजेंद्र बरकुंड मा. जि. प. उपाध्यक्ष, गव्हाणे साहेब पोलीस निरीक्षक, चंद्रकांत सुरवसे, हनुमंत सरडे, गौतम पवार, भाऊ पोळ, वैभव दुबळे, सुनील कुचेकर, अविनाश कांबळे, दशरथ रोकडे, अस्लम सय्यद, युराज पवार, सोमनाथ पोळ इ ग्रामस्थ व ग्रामशाखेचे शाखाप्रमुख इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मार्गदर्शक बालाजी पोळ साहेब, सुधीर पोळ साहेब, ग्रा. पं. सदस्य आनंद पोळ हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार व समारोप ता. महासचिव प्रा. नंदू कांबळे यांनी केला.


       
Tags: KarmalaMaharashtrasolapurVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

एल. आर. टी कॉलेजमध्ये शिवजयंती उत्सव

Next Post

‘वंचित’ ची निवडणूक जाहीरनामा समिती जाहीर

Next Post
‘वंचित’ ची  निवडणूक जाहीरनामा समिती जाहीर

'वंचित' ची निवडणूक जाहीरनामा समिती जाहीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा! परभणीत ‘वंचित’ आक्रमक, फोटोला मारले जोडे
बातमी

गिरीश महाजनांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा! परभणीत ‘वंचित’ आक्रमक, फोटोला मारले जोडे

by mosami kewat
January 27, 2026
0

परभणी : वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने गिरीश महाजन यांच्या विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड...

Read moreDetails
मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आक्रमक; पाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

मंत्री गिरीश महाजन यांच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आक्रमक; पाचोरा उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

January 27, 2026
मांडेगाव येथील जय भीम बुद्ध विहारात ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

मांडेगाव येथील जय भीम बुद्ध विहारात ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 27, 2026
संविधान निर्मात्यांचा अपमान सहन करणार नाही; कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा अश्विन तावडे यांचा इशारा

संविधान निर्मात्यांचा अपमान सहन करणार नाही; कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा अश्विन तावडे यांचा इशारा

January 27, 2026
राजीनामा द्यावा! मंत्री गिरीश महाजनांविरोधात नागरिकांमध्ये संताप; गडचिरोलीत पेटले निषेधाचे आंदोलन

राजीनामा द्यावा! मंत्री गिरीश महाजनांविरोधात नागरिकांमध्ये संताप; गडचिरोलीत पेटले निषेधाचे आंदोलन

January 27, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home