Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नीट पेपरफुटी प्रकरण: हिंगोलीत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे झळकले पोस्टर्स!

mosami kewat by mosami kewat
June 8, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नीट पेपरफुटी प्रकरण: हिंगोलीत धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे झळकले पोस्टर्स!
       
हिंगोली : नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने हिंगोली जिह्यात निषेधाचे पोस्टर लावण्यात आले.

या पोस्टर आंदोलनाद्वारे नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Tags: EducationHingoliMaharashtraNEET Paper LeakPolitical
Previous Post

नीट पेपरफुटीचा निषेध; सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे कल्याणमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

Next Post

मुशाफिरी यात्रेतून भटके-विमुक्त समाजाच्या जनगणनेचा प्रश्न ऐरणीवर; 78 वर्षांनंतरही स्मशानभूमीची सोय नाही – ॲड. डॉ. अरुण जाधव

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे
बातमी

आदिवासींच्या हक्काच्या निधी लूट प्रकरणी श्वेतपत्रिका काढा– राजेंद्र पातोडे

by mosami kewat
August 9, 2026
0

मुंबई : जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकासासाठीच्या आर्थिक तरतुदी आणि प्रत्यक्ष खर्चाचा मध्ये प्रचंड तफावत असून श्वेत पत्रिका काढून...

Read moreDetails
मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

मिरजेत वंचित बहुजन आघाडीचा पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात; सुजात आंबेडकर यांचे मार्गदर्शन

August 9, 2026
रोस्टर पद्धतीनेच भरती करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – राजेंद्र पातोडे 

रोस्टर पद्धतीनेच भरती करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार – राजेंद्र पातोडे 

August 9, 2026
लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती 

लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीच्या नवनिर्वाचित प्रदेश कार्यकारिणीची बैठक संपन्न; ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती 

August 8, 2026
भिंतीपलीकडचा 'भूतान'

भिंतीपलीकडचा ‘भूतान’

August 8, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home