पुणे : शहरात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज दुपारपासून शहराच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पुणेकर काहीसे हैराण झाले होते, मात्र या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
या अचानक आलेल्या पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले असून, वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे चित्र दिसत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
वडोदा जिल्हा परिषद सर्कल कार्यकारिणीसाठी मुलाखत संपन्न!
नागपूर : वंचित बहुजन आघाडी वडोदा जिल्हा परिषद सर्कल, तालुका कामठी कार्यकारिणी गठित करण्यासाठी मुलाखत बैठक भूगाव येथील समाज भवनात...
Read moreDetails