Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल

mosami kewat by mosami kewat
February 22, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; माजी महापौर अभिषेक कळमकरवर गुन्हा दाखल
       
अहमदनगर : शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकरवर एका २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, अभिषेक कळमकरने तिला शाळेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले होते. याच ओळखीचा फायदा घेऊन कळमकरने तरुणीवर अत्याचार केला. (Ahmadnagar crime news)

या सततच्या कंटाळून अखेर संबंधित तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली. अत्याचार करताना आरोपीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून वारंवार अत्याचार केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. (Ahmadnagar crime news)

एका माजी महापौरांसारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीवर अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्याने शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलीस आता या प्रकरणातील तांत्रिक बाबी आणि पुराव्यांची सखोल चौकशी करत आहेत. या घटनेची माहिती समोर येताच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Tags: ahmadnagarAhmadnagar crime newsFormer Ahmednagar Mayor Abhishek KalamkarMaharashtraNCPPoliticalVanchit Bahujan Aaghadivbafotindia
Previous Post

मनपाच्या निष्काळजीपणामुळे सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुरावानंतर मनपाकडून १ कोटी १५ लाखांची मदत जाहीर

Next Post

पुणे रेल्वे स्थानक हादरले! खाऊचे आमिष दाखवून ४ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधम पोलिसांच्या जाळ्यात

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 
बातमी

दौंड: एसआरपीएफ मैदानावर भरती प्रक्रियेत उमेदवाराचे अनियंत्रित वर्तन; शॉर्टकट बेतला जीवावर! 

by mosami kewat
April 4, 2026
0

दौंड : दौंड येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान एक धक्कादायक प्रकार घडला. भरतीसाठी आलेल्या एका उमेदवाराने...

Read moreDetails
Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

Koregaon Park : कोरेगाव पार्कमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृह गायब; नागरिकांचा संताप, कारवाईची मागणी

April 4, 2026
सवंग प्रसिद्धीची 'बेडूक उडी'!

सवंग प्रसिद्धीची ‘बेडूक उडी’!

April 4, 2026
महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

महाराष्ट्रात २ कोटी ९० लाख मतदारांची नावे कापली जाणार? प्रकाश आंबेडकरांचा निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर निशाणा

April 4, 2026
Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

Rahuri Election 2026 ; वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव यांना उमेदवारी जाहीर!

April 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home