Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

‘वंचित’ मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 2, 2024
in बातमी
0
‘वंचित’ मध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश !
       

लोकसभा निवडणूकीचा निकाल वंचितचाचं असला पाहिजे – अरुंधतीताई शिरसाट

औरंगाबाद: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा वंचित बहुजन आघाडीच्या पाठिंब्यामुळे अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाला जिंकता आला नाही तो ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वाखाली औरंगाबादकरांनी जिंकून दाखवला त्याचं जोमाने येणाऱ्या लोकसभा निवडणूकीचा निकाल वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने लावा, असे आवाहन यावेळी अरूंधतीताई शिरसाट यांनी मार्गदर्शन करताना केले.

वंचित बहुजन आघाडी मध्ये आज वंचित बहुजन महिला आघाडीच्या राज्य महासचिव तथा औरंगाबाद जिल्हा प्रभारी अरुंधती ताई शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांच्या अध्यक्षतेखाली युवा जिल्हाध्यक्ष सतीश गायकवाड, मराठवाडा सचिव तय्यब जफर, पुर्व शहराध्यक्ष मतीन पटेल, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, आदींची उपस्थिती होती.

विक्रम कांबळे, दादाराव आढाव, भगवान बनसोडे, यांच्यासह प्रकाश बोर्डे, मनताराम दगडूजी बनसोडे, दिलीप किसनराव साळुंखे, अनिल रामदास साबळे, राजेश एकनाथ दांडगे, सर्जेराव गोविंदराव सदाशिवे, गोरख अशोक वाघमारे, संतोष सखाराम जिगे, रोहिदास वैजनाथ कांबळे, शेख युनुस शेख उस्मान, गौतम नामदेव रगडे, सुभाष सुखदेव मगरे, अंकुश साळवे, योगेश सुरडकर,दीपक शिंदे, किरण पठारे, आदींसह शेकडो युवकांनी प्रवेश केला, यावेळी अरुंधतीताई शिरसाट जिल्हाध्यक्ष प्रभाकर मामा बकले यांनी प्रवेशकर्त्यांचा सत्कार केला.

या वेळी जिल्हा उपाध्यक्ष रामदास वाघमारे, एच एम एकबाल, महासचिव सुमित जामनीक, निखिल अंभोरे, अजय मगरे,अजिनाथ पवार,मुजाभाऊ तुपसमिद्रे, भगवान बनसोडे, जावेद पटेल, संतोष सुरडकर, सतिश निकम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: arundhati sirsataurangabadPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

…म्हणून ओबीसींचे 15 उमेदवार हवेत !

Next Post

…तर भाजप आणि वंचितमध्येच सामना होईल.

Next Post
…तर भाजप आणि वंचितमध्येच सामना होईल.

...तर भाजप आणि वंचितमध्येच सामना होईल.

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी
बातमी

सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा कुलगुरूंना तीन दिवसांचा अल्टिमेटम; ठराव मागे घेऊन जाहीर माफी मागण्याची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चांवर निर्बंध घालणारा ठराव मागे घेऊन सम्यक विद्यार्थी आंदोलनाची...

Read moreDetails
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

October 16, 2026
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home