]]>
तरुणांचा राग रस्त्यावर का?
https://eprabuddhbharat.com/gen-z-youth-protests-over-electoral-system-and-political-issues-highlight-growing-political-awareness-among-students/
Sat, 03 Oct 2026 10:31:09 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20480– संजीव चांदोरकर काल माझा एक उच्च/ किंवा उच्च मध्यम वर्गातील म्हणा…..एक मित्र गंभीरपणे म्हणाला परीक्षा पद्धतीतील गोंधळ, फिया, अगदी बेरोजगारी या प्रश्नांवर विद्यार्थी, तरुणांनी आंदोलने करणे एकवेळ समजू शकते पण ही जेन झी अगदी गाभ्यातील राजकीय प्रश्नांवर …. निवडणूक प्रणाली…. आर्थिक भ्रष्टाचार…. या इश्यूंवर एवढी मोठी आंदोलने करत आहेत हे काही बरोबर नाही. अनेक […]
]]>एस आय आर (SIR) : सत्ता गाजवण्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेच्या हातातील अजून एक हत्यार !
https://eprabuddhbharat.com/sir-bureaucratic-insensitivity-democratic-rights-and-the-plight-of-ordinary-citizens-in-india/
Thu, 01 Oct 2026 07:39:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20443– संजीव चांदोरकर एसआयआर च्या तांत्रिक बाबी , १३ कोटी नागरिकांची नावे वगळली जाणे , दोन निवडणूक आयुक्तांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या “अ”ज्ञानेशकुमार यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध केंद्र सरकारच्या मुख्य सचिवांकडे तक्रार करणे , इंडियन एक्सप्रेसच्या रितिका चोप्रा यांनी केलेली भांडाफोड, R K Singh या भाजपच्या नेत्याने देशाला लिहिलेले खुले पत्र….….देशभर सुरु झालेली आंदोलने …देशातील लोकशाही जिवंत […]
]]>भारत इराणबरोबर का आहे? भारत आणि इराण यांचे ऐतिहासिक परस्परसंबंध
https://eprabuddhbharat.com/india-iran-historic-ties-vba-prakash-ambedkar-mumbai-jan-andolan-october-1-2026/
Tue, 22 Sep 2026 05:53:47 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20316– डाॅ. केशव मेंढे भारत आणि इराण या देशाचे ऐतिहासिक संबंध आहेत. दोनही देशामध्ये हडप्पा या भारतीय प्राचीन काळापासून व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होत राहिली. शतकानुशतकांच्या संपर्कातून भारत आणि इराण यांच्यात एक अनोखी संस्कृती तयार झाली. भारत स्वतंत्र झाल्यानंतही ती टिकून राहिली आहे, परंतु वर्तमान काळातील भाजप,आरएसएस सरकारची आंतरराष्ट्रीय नीती / धोरण हे भारताच्या सार्वभौमत्वाला […]
]]>शैक्षणिक संस्था की संस्थात्मक कत्तलखाने ?
https://eprabuddhbharat.com/iit-bombay-institutional-caste-discrimination-and-sahil-wakode-death-raises-serious-questions-on-higher-education-system/
Mon, 21 Sep 2026 11:56:28 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20305– आकाश मनिषा संतराम मुंबईतील नामांकित पवई आयआयटीच्या भिंतींआड साहिल वाकोडे या २२ वर्षीय तरुण विद्यार्थ्याने आपले आयुष्य संपवले. ही घटना व्यक्तिगत शोकांतिका म्हणून सोडून देता येईल का? रोहित वेमुला, डॉ. पायल तडवी आणि आता साहिल वाकोडे; ही नामावली दिवसेंदिवस वाढतेच आहे. ही खरोखरच वैयक्तिक हतबलतेतून झालेली आत्महत्या आहे, की आपल्या तथाकथित उच्च शिक्षण संस्थांच्या […]
]]>तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट
https://eprabuddhbharat.com/vanchit-bahujan-aaghadi-student-protests-youth-strategy/
Mon, 07 Sep 2026 09:50:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=20112– आकाश मनिषा संतराम भारतीय राजकारणाचा आणि समाजकारणाचा इतिहास पाहिला, तर जेव्हा जेव्हा प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्ध किंवा सामाजिक विषमतेविरुद्ध असंतोष निर्माण होतो, तेव्हा तरुण वर्ग हा बदलाचा मुख्य केंद्रबिंदू ठरतो. २०१४ च्या सत्तांतरानंतर देशात आणि राज्यात उजव्या विचारसरणीचा प्रभाव वेगाने वाढत गेला. एका बाजूला आर्थिक विकास, आंतरराष्ट्रीय प्रतिमेचे संवर्धन आणि ‘डिजिटल इंडिया’ यांसारखी आधुनिकतेची चित्रे […]
]]>देशातील घोटाळे अनुसूचित जातींच्या आर्थिक तरतुदीपेक्षा अधिक!
https://eprabuddhbharat.com/privatisation-and-affirmative-action-the-need-for-mandatory-representation-in-the-private-sector/
Mon, 24 Aug 2026 09:15:53 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19743– अनंतराव सरवदे भारतात आरक्षणाचा विषय निघाला की, अनुसूचित जाती जमातींवर सरकार किती खर्च करते, आरक्षणामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती भार पडतो, अशा प्रकारचे प्रश्न वारंवार उपस्थित केले जातात. समाजमाध्यमांवरील तथाकथित ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’ तर आरक्षणामुळे देशाचे नुकसान होत असल्याचा प्रचार करताना दिसते. मात्र या चर्चेत देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या मोठ्या आर्थिक गैरव्यवहारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. या […]
]]>गोड साखरेची कडू कहाणी, सणासुदांवर फिरतंय पाणी !
https://eprabuddhbharat.com/sugar-prices-surge-ahead-of-festive-season-prakash-ambedkar-targets-government-over-rising-costs-and-ethanol-policy/
Sun, 23 Aug 2026 06:52:23 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19712_ आकाश मनिषा संतराम एकीकडे देशात आगामी सणासुदीचे वेध लागले आहेत. जन्माष्टमी पाठोपाठ गणेशोत्सव, नवरात्र आणि दिवाळीसारखे मोठे सण तोंडावर आले आहेत. मात्र, या आनंदाच्या वातावरणात सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील साखरेचा गोडवा पूर्णपणे कडवट झाला आहे. गेल्या काही महिन्यांत देशात साखरेच्या किमती ज्या वेगाने वाढल्या आहेत, त्याने व्यापारी जगतापासून ते हातावर पोट असणाऱ्या गरिबांपर्यंत सर्वांनाच हादरवून सोडले […]
]]>अशोक चव्हाण जर उद्या भाजपमधून काँग्रेसमध्ये येतो म्हणाले… तर काँग्रेस त्यांना नाकारेल का?
https://eprabuddhbharat.com/2014-2025-party-switching-to-2029-prakash-ambedkars-2024-guarantee-question-and-the-ultimate-test-of-political-loyalty/
Tue, 18 Aug 2026 07:53:44 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19573– ॲड. गोविंद दळवी २०१४ ते २०२५ : पक्षांतराचा दस्तऐवज आणि २०२९ : प्रकाश आंबेडकरांनी २०२४ मध्ये विचारलेल्या हमीच्या प्रश्नापासून कार्यकर्त्याच्या निष्ठेच्या अंतिम कसोटीपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष बदलणे आता बातमी राहिलेली नाही; पक्ष बदलूनही राजकीय वैधता अबाधित ठेवणे हीच खरी बातमी झाली आहे. सत्ता बदलते, समीकरणे बदलतात, झेंडे बदलतात, चिन्हे बदलतात; पण या सगळ्या बदलांच्या […]
]]>लोकांचा, लोकांसाठी लिहिणारा गायक- कवी: वामनदादा
https://eprabuddhbharat.com/vaman-dada-kardak-the-voice-of-ambedkarite-movement/
Sun, 16 Aug 2026 07:06:43 +0000https://eprabuddhbharat.com/?p=19509– प्रा. शिवाजी वाठोरे मी १९७९ ला औरंगाबादला शिक्षणासाठी आलो, तेव्हापासून वामनदादांना ट्राउजर-कुर्त्यातच पहात होतो. भरपूर उंची, गौर वर्ण, धारदार नाक, बोलके डोळे आणि डोक्यावरचे बरेचसे केस नामशेष झालेले. चार- चौघात उठून दिसेल अशी मूर्ती. आपल्या जबरदस्त वाणी आणि लेखणीच्या बळावर प्रखर आंबेडकरनिष्ठा जपत आयुष्यभर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर गुजरात, राजस्थान, मद्रास, मध्यप्रदेश, कर्नाटक, भोपाळ, आंध्र […]