Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

सुजात आंबेडकर यांचा झंझावाती प्रचार दौरा

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
May 7, 2024
in राजकीय
0
सुजात आंबेडकर यांचा झंझावाती प्रचार दौरा
       

जालना आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात होणार जाहीर सभा

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचे महराष्ट्रातील आज तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. आता चौथा आणि पाचवा टप्पा बाकी आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचा मराठवाड्यात झंझावाती दौरा होणार आहे.

जालना लोकसभा मतदासंघांतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रभाकर बकले आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अफसर खान यांच्या प्रचारासाठी ७ मे आणि ८ मे रोजी प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.


       
Tags: aurangabadjalanaLoksabhaParlmentry Election 2024Sujat AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

वंचितच्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार उत्कर्षाताई रूपवते यांच्या वाहनावर हल्ला

Next Post

शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ते सांगावे

Next Post
शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ते सांगावे

शरद पवारांनी राजनाथ सिंह यांना फोन का केला होता ते सांगावे

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने
अर्थ विषयक

हॅपिनेस इंडेक्स २०२६: स्कॅन्डेनेव्हियन देशांचे यश आणि भारतापुढील आव्हाने

by mosami kewat
March 21, 2026
0

- संजीव चांदोरकर  दोन दिवसापूर्वी “वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स-२०२६” अहवाल प्रसिद्ध झाला.  खरेतर तर त्याचे नामांकन अन-हॅपीनेस इंडेक्स करायला हवे. वर्ल्ड...

Read moreDetails
२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये 'वंचित'चे प्रशासनाला निवेदन

२३ मार्चच्या नागपूर मोर्चासाठी वाहनांना टोलमाफी द्या; यवतमाळमध्ये ‘वंचित’चे प्रशासनाला निवेदन

March 21, 2026
२३ मार्चच्या 'आरएसएस' मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

२३ मार्चच्या ‘आरएसएस’ मुख्यालय मोर्चासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; अकोला जिल्ह्यात बैठकांचा धडाका

March 21, 2026
गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

गाझियाबाद पोलिसांची मोठी कारवाई; ७ राज्यांत साखळी बॉम्बस्फोटांचा कट उधळला, ISI चे ९ हस्तक अटकेत!

March 21, 2026
महिलांना मोक्ष आणि व्याधी मुक्तीसाठी शोषणाचा खरात व शुकदास पॅटर्न ?

महिलांना मोक्ष आणि व्याधी मुक्तीसाठी शोषणाचा खरात व शुकदास पॅटर्न ?

March 21, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home