Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

भाजपने हिंदू विरोधात काम केले – ॲड. प्रकाश आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
April 16, 2024
in राजकीय
0
भाजपने हिंदू विरोधात काम केले – ॲड. प्रकाश आंबेडकर
       

रिसोड : धर्मावर संकट आल आहे हा फसवा प्रकार भाजपा चालवत आहे. सत्तेत आल्यावर मुसलमानाच्या विरोधात आवाज उचलला नाही, ख्रिश्चन समाजाच्या विरोधात यांनी सत्तेत येण्याअगोदर आरोप केले, सत्तेत आल्यावर विसरून गेले. यांनी सरळ सरळ हिंदूंच्या विरोधात काम केले आहे.तालुक्यातील वाकद येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर बोलत होते.

सभागृहात शेतकरी हिताचे बोलणारा प्रतिनिधी पाहिजे म्हणून माझं आव्हान तुम्हा सर्वांना आहे, की माझ्या प्रेशर कुकर या चिन्हावर मत देऊन मला प्रचंड मतांनी निवडून द्या. असे आवाहनही त्यांनी केले आहे.


       
Tags: AkolaLoksabhaMaharashtraParlmentry Election 2024Prakash Ambedkar
Previous Post

ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांचा सायकलवरून प्रचार

Next Post

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र

Next Post
ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे कार्यकर्त्यांना पत्र

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
"Nalasopara Crime News: लायसन्स नसलेल्या बापलेकांकडून वाहतूक पोलिसांना रस्त्यातच लाथाबुक्यांनी मारहाण!"
बातमी

“Nalasopara Crime News: लायसन्स नसलेल्या बापलेकांकडून वाहतूक पोलिसांना रस्त्यातच लाथाबुक्यांनी मारहाण!”

by Tanvi Gurav
July 15, 2025
0

नालासोपारा पूर्वमधून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. वाहनचालना संबंधीच्या तपासणीदरम्यान, लायसन्स नसलेल्या युवकाने आपल्या वडिलांसह थेट वाहतूक...

Read moreDetails
मांग-गारुडी समाजासाठी बार्टीतर्फे लोणी काळभोरला होणार कार्यशाळा

मांग-गारुडी समाजासाठी बार्टीतर्फेलोणी काळभोरला होणार कार्यशाळा

July 15, 2025
श्रीमंतांच्या समारंभातील पैशांचे ओंगळ प्रदर्शन

श्रीमंतांच्या समारंभातील पैशांचे ओंगळ प्रदर्शन

July 15, 2025
पुण्यात भीषण अपघातांची मालिका तीन तासांत एकाच ठिकाणी १० अपघात! प्रशासनाची दुर्लक्ष जीवावर बेतणारी

पुण्यात भीषण अपघातांची मालिका तीन तासांत एकाच ठिकाणी १० अपघात! प्रशासनाची दुर्लक्ष जीवावर बेतणारी

July 15, 2025
अकोला जिल्हा परिषद प्रभाग रचनेत त्रुटी ; वंचित कार्यकर्त्यांचा आक्षेप!

अकोला जिल्हा परिषद प्रभाग रचनेत त्रुटी;वंचित कार्यकर्त्यांचा आक्षेप!

July 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home