Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

भाजपच्या भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गौरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 16, 2023
in बातमी
0
भाजपच्या भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गौरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली शोकसभा.
       

३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास युवा आघाडी रस्त्याचे श्राद्ध घालणार

अकोला : भाजपचे खासदार, आमदार आणि महापौर ह्यांचे भ्रष्टाचाराने मरण पावलेल्या गौरक्षण अर्धवट रस्त्याच्या अकाली निधनावर घेतली आज शोकसभा ३१ मार्च पर्यंत अर्धवट रस्ता पूर्ण न झाल्यास युवा आघाडी रस्त्याचे श्राद्ध घालणार असल्याचा इशारा देण्यात आला.

वंचित बहूजन युवा आघाडी अकोला महानगर पूर्व आणि पश्चिम च्या वतीने गौरक्षण संस्थाच्या बाजूला असलेला रोड एका वर्षात मरण पावल्याने ह्या मेलेल्या रस्त्यासाठी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांच्या अध्यक्षतेखाली “श्रद्धांजली सभा” आयोजित करण्यात आली होती. वंचित बहूजन अकोला पूर्व पश्चिम युवा आघाडी कार्यकर्ते पांढरे कपडे घालून मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. ७०० फुटाच्या रस्त्यावर ५९० खड्डे मोजून त्यांना चुन्याचे मार्किंग करण्यात आले. त्यानंतर अकाली मरण पावलेल्या या रस्त्याला सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. ३१ मार्च २०२३ पर्यंत हा रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण न झाल्यास गौरक्षण रस्त्यासाठी श्रध्दा घालण्याचा कार्यक्रम पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना निमंत्रित करून आयोजित करू असा इशारा देखील देण्यात आला. आजच्या शोकसभेला शोकाकुल जिल्हाध्यक्ष श्रीकांत घोगरे, महानगराध्यक्ष जय तायडे आशिष मांगुळकर, महासचिव कुणाल राऊत यांच्यासह माजी नगरसेविका किरण बोरखडे, महिला महासचिव सुवर्णा जाधव , मनोहर पंजवानी, विकास सदांशिव, नितीन सपकाळ, जिल्हा कोषाध्यक्ष दादाराव पवार, सोशल मीडिया प्रमुख ॲड. प्रशिक मोरे, उपाध्यक्ष संतोष गवई, नितीन वानखडे, जिल्हा सचिव आनंद खंडारे, आशिष रायबोले, श्रीकृष्ण देवकुणबी,आदित्य इंगळे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुजित तेलगोटे, शेखर इंगळे, लखन वाकोडे, रवि वाघ, आदित्य गोपनारायण, नागेश अहिर, अक्षय भालेराव, आशिष शिरसाठ, अंकित इंगळे, ऋषभ इंगळे, सिद्धांत पोहरे,आनंद शिरसाट, श्री तायडे, ओम भुस्कट, महानगर पूर्व संघटक रितेश यादव, गोलू खिल्लारे, सचिन डोंगरे, वैभव वाघमारे, विजय खांदळे, कुमार शिरसाठ, मंगेश सावंग, अमोल तायडे, बार्शीटाकळी तालुकाध्यक्ष अमोल जामनीक, रत्नपाल डोंगरे, तर शहरातून आकाश गवई, आकाश जंजाळ, दीपक दारोकार, आकाश धुळभरे, नयन काळे, अक्षय सुर्वे, अभी खोंड, विजय शिंदे, पियूष अवचार, लावेश वरघट, विजय मुंडे, प्रकाश ढोकणे, करण पळसपगार, प्रतीक थंकेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


       
Tags: bjpCorruptionVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

चातुर्वर्णातील वैदिक आणि तांत्रिक राज्याभिषेक

Next Post

वंचित युवा आघाडीने महामार्गावरील अपघात स्थळांचे केले आमदार हरीष पिंपळे ऍक्सीडेंट स्पॉट नामकरण

Next Post
वंचित युवा आघाडीने महामार्गावरील अपघात स्थळांचे केले आमदार हरीष पिंपळे ऍक्सीडेंट स्पॉट नामकरण

वंचित युवा आघाडीने महामार्गावरील अपघात स्थळांचे केले आमदार हरीष पिंपळे ऍक्सीडेंट स्पॉट नामकरण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!
बातमी

ओबीसी आरक्षणप्रश्नी ओबीसी, भटक्या विमुक्त महासंघाची राज्यव्यापी बैठक संपन्न ; ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित!

by mosami kewat
October 10, 2025
0

औरंगाबाद : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या आरक्षणावर गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे, या पार्श्वभूमीवर आज...

Read moreDetails
पिंपरी-चिंचवड: धावत्या 'ई-बस'ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

पिंपरी-चिंचवड: धावत्या ‘ई-बस’ला आग, दरवाजे लॉक झाल्याने प्रवाशांची पळापळ, मोठी दुर्घटना टळली

October 10, 2025
भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - राजेंद्र पातोडे.

भारतीय संविधान आणि राष्ट्र पुरूषांची विटंबना करणाऱ्या बार्टी मधील अर्बन नक्षली विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा – राजेंद्र पातोडे

October 10, 2025
जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी - ॲड. प्रकाश आंबेडकर

जातीभेदामुळे आयपीएस अधिकारी वाय. पुरन कुमार यांची आत्महत्या; जातीय मानसिकतेचा बळी – ॲड. प्रकाश आंबेडकर

October 10, 2025
फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

फिलिपाइन्सला पुन्हा भूकंपाचा तडाखा; रिश्टर स्केलवर ७.६ तीव्रतेचे धक्के, त्सुनामीचा इशारा जारी

October 10, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home