Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बीड: आष्टीत विविध कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

mosami kewat by mosami kewat
August 19, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
बीड: आष्टीत विविध कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश
       
बीड : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष  ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवून बीड जिल्ह्यातील आष्टी येथील विविध कार्यकर्त्यांनी १८ ऑगस्ट २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी काम करण्याचा निर्धार केला.

यावेळी प्रदीप वक्ते, हाकीम, सोहेल, नावाब आरेकश, सिद्धार्थ मोरे, प्रदीप वक्ते संकनपुरी यांच्यासह आष्टीतील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला.

या प्रवेश सोहळ्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात, जिल्हा सचिव शेख जमीर, ज्येष्ठ नेते चोखाजी सौंदर्य नाना, तालुकाध्यक्ष हनुमंत मोरे, आष्टी शहराध्यक्ष गणेश वैधे, अजित पाईकराव, बाळासाहेब वाघमारे, शाकेर मणियार, तारेख शेख, युसुफ अन्सारी, अवेज लाला कुरेशी, दीपक दवंडे, करण मोरे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: AshtibeedMaharashtraPoliticalVBA join
Previous Post

प्रामाणिकपणाबद्दल व्यापारी मोहम्मद अखीम मोहम्मद जय्युम यांचा समाजरत्न अनिल कांबळे यांच्या हस्ते सत्कार

Next Post

पुणे: आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी मांजरी येथे आंदोलन तीव्र ; आंदोलनाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा जाहीर पाठिंबा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी
बातमी

हिंगोली : आदिवासी आश्रमशाळांमधील सुविधांची पाहणी करण्यासाठी परवानगी द्या; ‘सम्यक वि.आ.’ची प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मागणी

by mosami kewat
September 7, 2026
0

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध आहेत का, याची पाहणी...

Read moreDetails
मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

मानवत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करा; “शेतकऱ्यांना हेक्टरी ७५ हजारांची मदत द्या” वंचित बहुजन आघाडीची मागणी 

September 7, 2026
सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा; वंचित बहुजन आघाडीची अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

विद्यार्थ्यांच्या केसालाही हात लावला तर…; MPSC परीक्षार्थींच्या मोर्चात वंचितचा पोलिसांना इशारा

September 7, 2026
तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा 'Gen-Z' कनेक्ट

तरुणाईचा एल्गार आणि वंचितांचा ‘Gen-Z’ कनेक्ट

September 7, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home