अकोला जिल्हा परिषदेतील नियमबाह्य पदोन्नतीवर वंचित बहुजन युवा आघाडीचा आक्षेप; बदली रद्द करण्याची मागणी
अकोला: अकोला जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन अधीक्षक पदावर नियमानुसार रिक्त होण्याआधीच झालेल्या नियुक्तीबाबत वंचित बहुजन युवा आघाडीने तीव्र आक्षेप नोंदवत...