नांदेड – जिल्हा परिषद, परभणी अंतर्गत जिल्हा प्रशासकीय प्रशिक्षण संस्था तथा ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, परभणी येथे कार्यरत असलेले अनिकेत अशोक सोनवणे त्यांचा पगार त्यांचे आणि भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते वडिल अशोक सोनवणे, मुख्याध्यापक यांच्या स्मृतिप्रीत्यार्थ चळवळीचे मुखपत्र प्रबुद्ध भारतला त्यांनी आर्थिक स्वरूपाची मदत केली. प्रबुद्ध भारताचे संपादक ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे त्यांनी नांदेड मध्ये धनादेश सुपूर्द केला. त्यांचे प्रबुद्ध भारताच्यावतीने आभार. अन पुढील वाटचालीस शुभेच्छा.
महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक: ‘हिटलरशाहीचा उदय’, वंचित बहुजन आघाडीचा आरोप
वडवणी : महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक १० जुलै २०२५ रोजी विधानसभा आणि विधान परिषदेत बहुमताने मंजूर झाल्याने, वंचित बहुजन आघाडीने या...
Read moreDetails