Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

लेकीच्या मंगल परिणयाचे औचित्य साधत ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास पाच हजारांची देणगी!

mosami kewat by mosami kewat
June 27, 2026
in बातमी, राजकीय, सामाजिक
0
लेकीच्या मंगल परिणयाचे औचित्य साधत ‘प्रबुद्ध भारत’ पाक्षिकास पाच हजारांची देणगी!
       
अकोला : सामाजिक बांधिलकी जपत समाजप्रबोधनाच्या कार्याला हातभार लावण्याचा स्तुत्य आदर्श स्नेहनगर, गुड्डी रोड, अकोला येथील रहिवासी तथा प्रबुद्ध भारत पाक्षिकाचे नियमित वाचक मनोहर काशीरामजी निखाडे यांनी घालून दिला आहे.

आपल्या कन्या सेजल यांच्या मंगल परिणयाचे औचित्य साधत त्यांनी प्रबुद्ध भारत पाक्षिकास ५,००० चे देणगी दिली. मनोहर निखाडे हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रबुद्ध भारत पाक्षिकाचे नियमित वाचक आहेत. सामाजिक, वैचारिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांमध्ये ते सातत्याने सक्रिय सहभाग नोंदवत असतात.

Also Read : विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन

प्रबुद्ध भारतला धम्मदान देण्याचा त्यांनी यापूर्वीच संकल्प केला होता. आपल्या लेकीच्या विवाहासारख्या आनंददायी प्रसंगी तो संकल्प पूर्ण करून त्यांनी समाजापुढे प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. यावेळी मनोहर निखाडे यांनी सांगितले की, “समाजात वैचारिक प्रबोधन घडविणाऱ्या, बहुजन समाजाला दिशा देणाऱ्या संस्था आणि माध्यमांना आर्थिक पाठबळ देणे ही काळाची गरज आहे.

अशा माध्यमांच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणे आवश्यक आहे.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेले प्रबुद्ध भारत हे बहुजन समाजाच्या हक्कांचे, सामाजिक परिवर्तनाचे आणि वैचारिक प्रबोधनाचे ऐतिहासिक पाक्षिक आहे. या धम्मदानाबद्दल प्रबुद्ध भारत परिवारातर्फे मनोहरराव काशीरामजी निखाडे तसेच संपूर्ण निखाडे परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

Tags: donationsNews paperPoliticalprabuddha bharat
Previous Post

श्रीगोंद्यात २९ जून रोजी ‘मुशाफिरी यात्रा’ समारोप सोहळा; सुजात आंबेडकर आणि लक्ष्मण गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती

Next Post

विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन

Next Post
विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन

विजेचा शॉक लागलेल्या युवकाचे प्राण वाचविण्यासाठी संजय नाईक धावले ; माणुसकीचे दर्शन

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी
बातमी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलनावर निर्बंध घालणाऱ्या ठरावावर तात्काळ माघार घ्या; सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मागणी

by mosami kewat
October 16, 2026
0

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने विद्यापीठ परिसरातील आंदोलने, निदर्शने, सभा आणि मोर्चे यांच्यावर निर्बंध घालणारा ठराव मंजूर...

Read moreDetails
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या दक्षिण सोलापूर तालुका कमिटीची बैठक संपन्न

October 16, 2026
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वंचित बहुजन आघाडीचे मनमाडमध्ये शिक्षण विभागाला निवेदन

October 16, 2026
Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

Tesla Roadster Car : हवेत उडणारी टेस्लाची ‘रोडस्टर’ कार चर्चेत

October 16, 2026
वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश व ऍक्शन कमिटीची संयुक्त बैठक संपन्न!

October 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home