Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

ॲड. प्रकाश आंबेडकरांची विजय स्तंभाला मानवंदना.

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 1, 2024
in बातमी
0
ॲड. प्रकाश आंबेडकरांची विजय स्तंभाला मानवंदना.
       
आपण शेळी मेंढी नसून सिंह आहोत हे न विसरण्याचे केले आवाहन !

पुणे: नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आणि शौर्य दिनाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाला २०६ वर्ष झाल्याच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी ट्विट करत नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयायांना आवाहन देखील केले. आपण भेड बकरीचे संतान नाही तर, सिंह आहोत हे माझ्या लोकांनी कधीही विसरू नये.असे आवाहन त्यांनी केले आहे.

त्यांनी आपल्या सामर्थ्याकडे डोळेझाक केली आहे, परंतु आपण काय चमत्कार करू शकतो हे सर्वांना माहीत आहे.गौरव हा आमचाचं असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

महार सैनिक आणि पेशवे यांच्यात सन १८१८ साली कोरेगाव भीमा येथे युद्ध झाले होते. महार सैनिकांच्या स्मरणार्थ ब्रिटिशांनी हा विजयस्तंभ निर्माण केला. या विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी लाखों भीम अनुयायी येथे उपस्थित राहतात.

Tags: MaharashtraPrakash AmbedkarVanchit Bahujan Yuva Aaghadi
Previous Post

औरंगाबाद येथे पार पडली स्त्री मुक्ती परिषद !

Next Post

यंदा अकोल्यात ‘नया साल, नया खासदार’ !

Next Post
यंदा अकोल्यात ‘नया साल, नया खासदार’ !

यंदा अकोल्यात 'नया साल, नया खासदार' !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी
बातमी

पवनचक्की प्रकल्पांविरोधात शेतकरी व ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण; चौकशी व नुकसानभरपाईची मागणी

by mosami kewat
August 14, 2026
0

नंदुरबार : तालुक्यातील कोळदा, भागसरी, खोंडामळी, विखरण, कलमाडी, कानडदा, सिंदगव्हाण, भालेर, नगाव, काकदें, जुनमोहीदे आणि हाटामोहीदे या गावांच्या परिसरात सुरू...

Read moreDetails
धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

धीरज परदेशी हत्येचा निषेध : चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

August 14, 2026
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणानंतर ‘शुद्धी हवन’; VBA चे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले, “जातीवाद आणि अस्पृश्यता आजही जिवंत”

August 14, 2026
शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

शेवगाव : बालमटाकळी येथे मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 14, 2026
बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

बसवन संगोगी येथील जिल्हा परिषद मराठी-कन्नड प्राथमिक शाळेची दुरवस्था; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

August 14, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home