मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचार दौऱ्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. राज्यातील 30 हून अधिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक लढत आहेत. अकोला लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर ॲड. आंबेडकर यांनी राज्यातील उमेदवारांसाठी प्रचार दौरा सुरू केला आहे.
असा आहे प्रचार दौरा-
1 मे
– रायगड स. 10.00 वाजता
– रत्नागिरी – सिंधुदुर्ग स. 11.30 वाजता
– हातकनंगले(पेठ वडगांव) दु. 12.30 वाजता
– सांगली(मिरज) दु. 2.00 वाजता
– सातारा(कराड) दु. 4.00 वाजता
2 मे
पुणे ते लातूर
– लातूर स. 10.00 वाजता
– उस्मानाबाद स. 11.30 वाजता
– बार्शी दु. 12.00 वाजता
– माढा (अकलूज) दु. 2 वाजता
– सोलापूर(शहर) दु. 3 वाजता
– सोलापूर ते पुणे दु. 4.00 वाजता
3 मे
– जळगाव स. 10.00 वाजता
– रावेर( भुसावळ) दु. 12.00 वाजता
– फुलंब्री दु. 12.00 वाजता
– जालना दु. 4.00 वाजता
– अंबाजोगाई सायं. 6.00 वाजता
4 मे
– अंबड स. 10. 00 वाजता
– अहमदनगर दु. 12.00 वाजता
– शिर्डी दु. 12.00 वाजता
– औरंगाबाद