Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

मराठा आरक्षण निर्णयावरून ॲड प्रकाश आंबेडकरांचा शिंदे – फडणवीस यांच्यावर निशाणा !

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
January 29, 2024
in राजकीय
0
मराठा आरक्षण निर्णयावरून ॲड प्रकाश आंबेडकरांचा शिंदे – फडणवीस यांच्यावर निशाणा !
0
SHARES
95
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
       

माढा : भाजप म्हणत होते की, आम्ही ओबीसींच्या बाजूने आहोत, आम्ही ओबीसींचे नुकसान होऊ देणार नाही. पण काल ते काहीच करू शकले नाहीत. एकनाथ शिंदे यांना जे करायचं होत ते त्यांनी केलं. मात्र, देवेंद्र फडणवीस हे गप्प बसले. अस वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील ओबीसी परिषदेत केले.

संविधान बदलण्याच षडयंत्र भाजप करत आहे. कारण, संविधान केवळ शिक्षणातलं आरक्षण देत नाही, नोकऱ्यांमधील आरक्षण नाही, तर 6.50 कोटी जे महाराष्ट्राचे बजेट आहे त्यातील 27 टक्के हिस्सा ओबीसीला गेला पाहिजे. असेही आपले संविधान सांगते. भाजप करत असलेला धर्माचा कांगावा हा एक प्रकारचा डाव आहे.आरक्षणवादींच्या आरक्षणावरती यांना डल्ला मारायचा असल्याचे मतही त्यांनी मांडले.


       
Tags: Devendra FadanvisEknath ShindeMaratha ReservationobcPrakash AmbedkarVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

खोट्या बातम्या पेरणाऱ्या पत्रकारांवर वंचित गुन्हा दाखल करणार !

Next Post

भव्य धम्म जनजागृती रॅलीला अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते सुरुवात !

Next Post
भव्य धम्म जनजागृती रॅलीला अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते सुरुवात !

भव्य धम्म जनजागृती रॅलीला अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते सुरुवात !

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क