Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

चिचोली येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे वृक्षारोपण; ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’ चा दिला संदेश

mosami kewat by mosami kewat
August 15, 2025
in बातमी
0
चिचोली येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे वृक्षारोपण; 'झाडे वाचवा, जीवन वाचवा' चा दिला संदेश

चिचोली येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे वृक्षारोपण; 'झाडे वाचवा, जीवन वाचवा' चा दिला संदेश

नागपूर : 79व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीतर्फे चिचोली वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण आणि फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’ असा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.
‎
‎जिल्हाध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्य अजय सहारे, मुख्याध्यापिका विद्या कसरे आणि अंगणवाडी सेविका चंद्रकला आंबुलवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. यासोबतच विद्यार्थ्यांना फळे आणि बिस्किटांचे वाटपही करण्यात आले.
‎
‎या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडी चिचोली सर्कलचे कार्यकर्ते आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विधानसभा सचिव वैभव येवले, शहराध्यक्ष शुभम वाहने, आनंद बागडे, नरोत्तम मडकवार, रमेश मेश्राम, कमलेश सहारे, सोनू पाटील, मुन्ना मेश्राम, संघपाल गजभिये, अक्षय बोरकर, अनमोल वाहने, निलेश बोरकर, अर्णव सहारे, शौर्य सहारे, व गाथा सहारे यांचा सहभाग होता.

Tags: ChicholiIndependence DaytreesVanchit Bahujan Aghadi
Previous Post

यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

Next Post

कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Next Post
कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे माचैल माता यात्रेदरम्यान 45 भाविकांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता
बातमी

जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे माचैल माता यात्रेदरम्यान 45 भाविकांचा मृत्यू, 70 हून अधिक बेपत्ता

by mosami kewat
August 15, 2025
0

जम्मू काश्मीर : किश्तवाडमध्ये माचैल माता मंदिराच्या वाटेवर ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या पुरात 45 भाविकांचा मृत्यू झाला आहे, तर 70...

Read moreDetails
कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

कुर्ल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 15, 2025
चिचोली येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे वृक्षारोपण; 'झाडे वाचवा, जीवन वाचवा' चा दिला संदेश

चिचोली येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे वृक्षारोपण; ‘झाडे वाचवा, जीवन वाचवा’ चा दिला संदेश

August 15, 2025
यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

August 15, 2025
कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या; 'स्वातंत्र्यदिना'च्या दिवशी झाडे लावून 'वंचित' बहुजन आघाडीचा निषेध

कल्याण-डोंबिवलीच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या; ‘स्वातंत्र्यदिना’च्या दिवशी झाडे लावून ‘वंचित’ बहुजन आघाडीचा निषेध

August 15, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home