Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

बारामती-इंदापूर मार्गावर एसटी बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने हल्ला

mosami kewat by mosami kewat
August 1, 2025
in बातमी
0
बारामती-इंदापूर मार्गावर एसटी बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने हल्ला

बारामती-इंदापूर मार्गावर एसटी बसमध्ये प्रवाशावर कोयत्याने हल्ला

       

बारामती – बारामती येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामती-इंदापूर मार्गावर धावणाऱ्या एका एसटी बसमध्ये एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आला, ज्यात तो गंभीर जखमी झाला आहे. हा हल्ला शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.
‎
‎मिळालेल्या माहितीनुसार, काटेवाडी येथे बस थांबलेली असताना, एका व्यक्तीने अचानक कोयता काढून दुसऱ्या प्रवाशावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या प्रवाशाला तात्काळ बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
‎
‎हल्ल्यानंतर गोंधळ उडाला आणि हल्लेखोराने स्वतःवरही कोयत्याने वार करून स्वतःला जखमी केले. पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले असून, त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
‎पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
‎
‎प्राथमिक अंदाजानुसार, हा हल्ला वैयक्तिक वादातून झाल्याची शक्यता आहे. या घटनेमुळे बारामती परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


       
Tags: attackBaramaticrimeIndapur
Previous Post

Malegaon Bomb Blast Case : जर कोणी दोषी नसेल, तर सहा जणांना कोणी मारलं? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल!

Next Post

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त; प्रकाश आंबेडकर यांचे अभिवादन; ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय्ये आणि क्रांतीकारक कादंबरीकार’ म्हणत केले स्मरण

Next Post
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त; प्रकाश आंबेडकर यांचे अभिवादन; 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय्ये आणि क्रांतीकारक कादंबरीकार' म्हणत केले स्मरण

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त; प्रकाश आंबेडकर यांचे अभिवादन; 'संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे लढवय्ये आणि क्रांतीकारक कादंबरीकार' म्हणत केले स्मरण

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!
बातमी

यवतमाळच्या धम्म चळवळीत ऐतिहासिक पर्व; ४५ बौद्ध विहारे व मातृसंस्था प्रथमच एका विचारमंचावर!

by mosami kewat
November 5, 2026
0

डॉ. नीरज वाघमारे यांच्या पुढाकारातून बौद्ध एकजुटीचा नवा अध्याय; हजारोंच्या उपस्थितीत सामूहिक वर्षावास सांगता, भंते ज्ञानज्योती महास्थवीर यांच्या धम्मदेशनेने श्रोते...

Read moreDetails
दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

दुष्काळी परिस्थिती मध्ये सरकारने राज्य वाऱ्यावर सोडल्याने वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभर ८ नोव्हेंबर रोजी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची घोषणा

November 5, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाचा दणका आणि अमेरिकेच्या जागतिक धोरणांचे वास्तव

November 5, 2026
अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

अकोट: स्मार्ट मीटरची स्वयंचलित वीज खंडित प्रणाली तात्काळ बंद करा; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

November 5, 2026
सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले - ॲड. प्रकाश आंबेडकर

सगळेच्या सगळे चोर! भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला गुजराती उद्योगपतींनी खिशात ठेवले – ॲड. प्रकाश आंबेडकर

November 4, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home