Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Bodhgaya protest : सुजात आंबेडकर बोधगया येथील ‘महाबोधी मुक्ती आंदोलन’ मध्ये सहभागी ‎

mosami kewat by mosami kewat
July 6, 2025
in बातमी
0
Bodhgaya protest : सुजात आंबेडकर बोधगया येथील 'महाबोधी मुक्ती आंदोलन' मध्ये सहभागी ‎

Bodhgaya protest : सुजात आंबेडकर बोधगया येथील 'महाबोधी मुक्ती आंदोलन' मध्ये सहभागी ‎

बोधगया : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर सध्या बोधगया येथे ‘महाबोधी मुक्ती आंदोलन’ ला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित आहेत. काल, सुजात आंबेडकर यांनी बौद्ध भिक्षूंसोबत निषेध आंदोलनात भाग घेतला. ‎ ‎

यावेळी त्यांनी बुद्ध मूर्तीसमोर आणि महाबोधी महाविहारातील बोधी वृक्षाजवळ प्रार्थना केली. ‎या आंदोलनात आंबेडकर कुटुंबाची तिसरी पिढी सहभागी झाली आहे. सुजात आंबेडकर यांच्या अगोदर त्यांचे वडील प्रकाश आंबेडकर आणि काका भीमराव आंबेडकर यांनीही बौद्ध भिक्षूंच्या नेतृत्वाखालील या निषेध आंदोलनात सहभाग नोंदवला होता. ‎

सुजात आंबेडकर यांनी ट्विट करत माहिती दिली की, वंचित बहुजन आघाडी ‘महाबोधी मुक्ती आंदोलन’ च्या आंदोलनात असून महाराष्ट्रात यासंदर्भात एक जनआंदोलन उभे केले आहे. त्यांनी बोधगया येथे विविध बौद्ध संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली, जेणेकरून एकत्रितपणे एक मोठी मोहीम कशी उभी करता येईल यावर चर्चा केली. ‎सुजात आंबेडकर यांनी विश्वास व्यक्त केला की, धार्मिक अन्याय आणि ब्राह्मणवादाविरुद्धची ही लढाई बौद्धांच्या संयुक्त प्रयत्नांनी जिंकली जाईल.

Tags: bodhgayaBodhgaya protestMahabodhiSujat Ambedkar
Previous Post

Ahmednagar : ब्राह्मण्यवादी संघटनांनी बाबासाहेबांचा अपमान थांबवावा ; वंचित बहुजन आघाडीचा इशारा ‎

Next Post

तिसऱ्या भाषेच्या सक्तीला वंचित बहुजन आघाडीचा तीव्र विरोध; ॲड. प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवरही साधला निशाणा‎

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 
बातमी

आदिवासी विद्यार्थ्यांचे हक्क दाबण्याचा प्रयत्न केल्यास ते सरकारला जाब विचारतील – सुजात आंबेडकर 

by mosami kewat
August 25, 2026
0

सुजात आंबेडकरांनी घेतली आंदोलक विद्यार्थ्यांची भेट! पुणे : "आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय झाला, तर ते शांत बसणार नाहीत. सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा...

Read moreDetails
अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

अमरावती जिल्हा रुग्णालयातील तीन बालकांच्या मृत्यू सरकारच्या कमिशनखोरीचा परिणाम; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा : राजेंद्र पातोडे

August 25, 2026
Breaking News :  पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

Breaking News : पुणे येथील शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना सुजात आंबेडकर यांची भेट!

August 25, 2026
धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धुळे: वसतिगृह निर्वाह भत्ता व्याजासह जमा करा; सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 25, 2026
मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

मांजरी स्टड फार्म आदिवासी वसतिगृह आंदोलन: सुजात आंबेडकर आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन भूमिका मांडणार

August 25, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home