Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

अमिताभ बच्चन यांचा बदललेला आवाज पाहून प्रेक्षकांचा संताप; ‘अग्निपथ’ प्रदर्शना वेळी थिएटरमध्ये तोडफोड!

Tanvi Gurav by Tanvi Gurav
June 26, 2025
in बातमी, विशेष
0
"अमिताभ बच्चन यांचा बदललेला आवाज पाहून प्रेक्षकांचा संताप; ‘अग्निपथ’ प्रदर्शना वेळी थिएटरमध्ये तोडफोड!"

"अमिताभ बच्चन यांचा बदललेला आवाज पाहून प्रेक्षकांचा संताप; ‘अग्निपथ’ प्रदर्शना वेळी थिएटरमध्ये तोडफोड!"

       

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘अग्निपथ’ या चित्रपटाने एकीकडे त्यांची दमदार भूमिका विजय दीनानाथ चौहानमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले, तर दुसरीकडे या चित्रपटाशी संबंधित एक वादग्रस्त घटना देखील घडली होती. नुकताच अभिषेक बच्चनने या घटनेची आठवण सांगितली आणि पुन्हा एकदा हा प्रसंग चर्चेत आला आहे. १९९० साली

प्रदर्शित झालेल्या ‘अग्निपथ’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी वेगळ्या शैलीत, घशातून जड आवाज काढत विजय दीनानाथ चौहान ही भूमिका साकारली होती. मात्र, प्रेक्षकांना त्यांचा हा कृत्रिम आवाज अजिबात भावला नाही. चित्रपटगृहात बसलेले प्रेक्षक इतके चिडले की त्यांनी प्रत्यक्ष थिएटरमध्येच तोडफोड केली. खुर्च्या फोडल्या, साऊंड सिस्टीमवर तुफान राग काढला आणि चित्रपटगृहाचं मोठं नुकसान झालं.

या घटनेचा उल्लेख करताना अभिषेक बच्चन म्हणाला, “लोकांना बाबांचा आवाज ऐकून खूप राग आला होता. त्यांनी थिएटरमध्ये खुर्च्या फोडल्या, साऊंड सिस्टीम तोडली. हे सर्व आमच्यासाठी खूप धक्कादायक होतं.

जरी ‘अग्निपथ’ चित्रपटाला त्या काळात व्यावसायिक यश मिळालं नाही, तरी कालांतराने हा चित्रपट ‘कल्ट क्लासिक’ म्हणून ओळखला जाऊ लागला. अमिताभ बच्चन यांची ही भूमिका आजही अनेक चाहत्यांच्या मनात विशेष स्थान मिळवून आहे.


       
Tags: entertainmentअग्निपथअमिताभ बच्चन
Previous Post

Ahmednagar : वादग्रस्त वक्तव्यामुळे आमदार संग्राम जगताप अडचणीत; वंचित बहुजन आघाडी आक्रमक

Next Post

स्मार्ट प्रीपेड मीटरवरून वाद पेटला; नागरिकांचा संताप, महावितरणवर खासगीकरणाचे आरोप

Next Post
स्मार्ट प्रीपेड मीटरवरून वाद पेटला; नागरिकांचा संताप, महावितरणवर खासगीकरणाचे आरोप

स्मार्ट प्रीपेड मीटरवरून वाद पेटला; नागरिकांचा संताप, महावितरणवर खासगीकरणाचे आरोप

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
' अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ' प्रकाश आंबेडकरांचा सवाल
बातमी

‘ अमेरिकेत तीन भारतीय मारले गेले, मोदी गप्प का? ‘ प्रकाश आंबेडकरांचा सवाल

by mosami kewat
June 12, 2026
0

अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यात तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून चाळीसहून अधिक भारतीय थोडक्यात बचावल्याच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष...

Read moreDetails
अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि 'युद्ध' नावाचा कॉर्पोरेट धंदा

अर्थव्यवस्थेची विकलांगता आणि ‘युद्ध’ नावाचा कॉर्पोरेट धंदा

June 12, 2026
मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

मोदी अजून किती काळ ट्रम्पच्या तालावर मुजरा करणार ? ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर निशाणा !

June 12, 2026
बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

बाळापुरात ‘स्वाभिमानी सप्ताह’ निमित्त पाच दिवसीय बाल श्रामणेर शिबिर उत्साहात संपन्न

June 12, 2026
कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

कोटा बनावट ऑक्सीटोसिन प्रकरण : सिझेरियननंतर पाच मातांचा मृत्यू; तपासात धक्कादायक सत्य उघड

June 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home