Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

mosami kewat by mosami kewat
June 21, 2025
in बातमी, राजकीय, विशेष
0
कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ! हुपरीत व्यावसायिकावर ईडीची धडक: १५ तास कसून चौकशी

कोल्हापूर : कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाच्या घरावर ईडीची धाक पडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आले. भरत लठ्ठे नाव असून ते हुपरी (हातकणंगले) येथील राहणारे आहेत. ते व्यवसायिक असून हुपरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष आहेत.

मात्र ईडीने त्यांच्या घरावर घापा का टाकला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शुक्रवारी ईडीने देशात बऱ्याच ठिकाणी छापेमारी केली. यादरम्यान लठ्ठे यांची ईडीने १४५ तास कसून यांची चौकशी सुरू होती.

यावेळी ईडीच्या पथकाने लट्ठे यांनी सुरू केलेल्या भिशी, निधी बँक आणि परवानाधारक खासगी सावकारीच्या व्यवहारांची माहिती घेतली. तसेच त्यांची बँक खातेच तपशील तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहाराचे तपशील यावेळी अधिकाऱ्यांनी तपासणी केली. सलग १५ तास त्यांची कसून चौकशी सुरू होती.

लठ्ठे यांचा संबंध व्यावसायिक सत्ताधारी पक्षासोबत असल्याच सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्यापेक्षा मोठे आर्थिक व्यवहार असलेले अनेक व्यावसायिक हुपरीत आहेत. तरीही त्यांच्यावरच ईडीची छापेमारी का झाली, हे स्पष्ट झालेले नाही. या कारवाईमुळे कोल्हापूरमध्ये खळबळ उडाली आले.

Tags: businessmanKolhapur
Previous Post

Crime News: धक्कादायक! मुलीवरून चिडवल्याने मित्राकडूनच मित्राची हत्या

Next Post

Solapur : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जन आक्रोश मोर्चा ; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Next Post
Solapur : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज जन आक्रोश मोर्चा ; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Solapur : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जन आक्रोश मोर्चा ; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
सायबर भामट्यांचा धुमाकूळ: पुणेकरांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६२ लाखांना गंडवले
Uncategorized

सायबर भामट्यांचा धुमाकूळ: पुणेकरांना शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ६२ लाखांना गंडवले

by mosami kewat
July 18, 2025
0

पुणे : पुण्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा आपले फासे टाकले आहेत. शेअर बाजारात चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून त्यांनी दोघांना तब्बल...

Read moreDetails
समस्त वंचित समूहाला एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही : अंजलीताई आंबेडकर

समस्त वंचित समूहाला एकत्र येण्याशिवाय गत्यंतर नाही : अंजलीताई आंबेडकर

July 18, 2025
बांद्रा येथे तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

बांद्रा येथे तीन मजली चाळ कोसळून मोठी दुर्घटना; १० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

July 18, 2025
कांदिवली, चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

‎चारकोप येथे खड्ड्यांमध्ये होड्या सोडून वंचित बहुजन महिला आघाडीचे आंदोलन

July 18, 2025
‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

‎महाराष्ट्रात २० वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती

July 18, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home