Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

Pune Bridge Collapse : चिंताजनक! पुण्यात आणखी एक पूल गेला वाहून; पिरंगुट येथील पूल कोसळला

mosami kewat by mosami kewat
June 17, 2025
in बातमी, राजकीय, विशेष, सामाजिक
0
चिंताजनक! पुण्यात आणखी एक पूल गेला वाहून; पिरंगुट येथील पूल कोसळला

चिंताजनक! पुण्यात आणखी एक पूल गेला वाहून; पिरंगुट येथील पूल कोसळला

       

पुणे : पुण्यातील मावळ येथील कुंडमळा इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याची घटना ताजी असतानाच अजून एक खळबळजनक घटना घडली आहे. पुणे कोलाड मार्गावर उभारलेले पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. सध्या पुण्यात पावसाच्या संततधारेमुळे हा पूल कोसळला आहे. अशी माहिती सांगितली जात आहे.

पिरंगुट येथे ह्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी तात्पुरता हा पूल उभारला गेला होता. आता हा पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. नव्या पुलाच्या उद्घाटनापूर्वी या पुलाचा तात्पुरत्या वापर केला जात होता. मात्र हाच पूल आता वाहून गेला आहे.

पुलाचा दोन दिवसापूर्वी उद्घाटना समारंभ संपन्न झाला होता. तात्पुरता पूल वाहून जाण्याची घटना घडण्यापूर्वी नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आले. नवीन पूल सुरु झाल्याने वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे म्हटले जात आहे.

पुण्याच्या मावळमधील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. पूल कोसळल्यानंतर अनेकजण इंद्रायणी नदीच्या पात्रात वाहून गेले. यातील ५१ जणांना वाचवण्यात आले आहे. या दुर्घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला होता.


       
Tags: bridgecollapseIndrayaniMaharashtraPirangutpune
Previous Post

Pune Crime News : प्रेमसंबंधाचा भयंकर शेवट! मावळमध्ये रील स्टार महिलेने प्रियकराला संपवले

Next Post

Vanchit Bahujan Aaghadi : तुकाराम पारसे यांचे निधन – वंचित बहुजन आघाडीने कुटुंबाची जबाबदारी उचलली!

Next Post
तुकाराम पारसे यांचे निधन - वंचित बहुजन आघाडीने कुटुंबाची जबाबदारी उचलली!

Vanchit Bahujan Aaghadi : तुकाराम पारसे यांचे निधन - वंचित बहुजन आघाडीने कुटुंबाची जबाबदारी उचलली!

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी 'वंचित' सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित
बातमी

६ एप्रिलच्या राज्यव्यापी आंदोलनासाठी ‘वंचित’ सज्ज; संयुक्त बैठकीत रणनीती निश्चित

by mosami kewat
April 3, 2026
0

पनवेल : वंचित बहुजन आघाडीने राज्यव्यापी आंदोलन सोमवारी, दिनांक ६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित केले जाणार असून, त्या अनुषंगाने पनवेल...

Read moreDetails
आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

आंध्र-महाराष्ट्र निवडणूक विसंगती; राहुल गांधी कायदेशीर लढा कधी देणार? – ॲड. प्रकाश आंबेडकर

April 3, 2026
Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

Gas Cylinder Shortage : एलपीजी गॅसचा काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर कारवाईची मागणी; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

April 3, 2026
Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Mumbai-Goa Highway Accident: मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; २ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

April 3, 2026
Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

Aurangabad Weekly Market : शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊ नका! आठवडी बाजार सुरू ठेवण्यासाठी वंचितचे प्रशासनाला निवेदन

April 2, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home