Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर

Prabuddh Bharat by Prabuddh Bharat
June 7, 2025
in बातमी
0
महाबोधी महाविहार दौऱ्यात राहुल गांधी फक्त फोटो काढायला गेले होते – अॅड. प्रकाश आंबेडकर
       

बोधगया, बिहार : काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहाराला भेट दिली. राहुल गांधींच्या महाबोधी मंदिर भेटीवरून आता वाद सुरु झाले आहेत. राहुल गांधी तिथे गेल्यानंतर “महाबोधी मुक्ति आंदोलन” संदर्भात एकही शब्द न बोलल्याने नाराजीचा सूर उमटला आहे.

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, राहुल गांधी काय तिथे फक्त पर्यटनासाठी गेले होते का?” बौद्ध धम्माच्या पवित्र स्थळी जाऊनदेखील त्यांनी तेथील महाबोधी मुक्ती आंदोलना संदर्भात काहीही भाष्य केले नाही. कदाचित त्यांची इच्छा नसावी, फक्त फोटो काढण्याची त्यांची इच्छा असावी, असं म्हणत त्यांनी टोला लगावला आहे.

या सर्व आंदोलनात भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडी सुरुवातीपासून लढतेय आणि लढत राहणार असं त्यांनी म्हटले आहे.

महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे हस्तांतर करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यापासून तेथे आंदोलन सुरु आहे. मात्र, या आंदोलनाबाबत राहुल गांधी यांनी एकही शब्द बोलले नाहीत तसेच त्यांनी या आंदोलकांची भेट घेणे सुध्दा त्यांनी टाळले. त्यामुळे आता राहुल गांधी यांच्यावर टिका करण्यात येत आहे.


       
Tags: Adv. Prakash AmbedkarduringMahabodhi MahaviharRahul Gandhitake photosvisit
Previous Post

विजयाच्या उंबरठ्यावरून भीतीने मागे फिरलात का मोदी?

Next Post

अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची नवी विजेती

Next Post
अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची नवी विजेती

अमेरिकेची कोको गॉफ फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची नवी विजेती

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !
article

अजित दादा… हे वागणं बरं नव्हं !

by mosami kewat
December 13, 2025
0

- राहुल ससाणेपीएच. डी संशोधक विद्यार्थी व त्यांना दिल्या जाणाऱ्या विविध आधीछात्रवृत्तीची उलट- सुलट चर्चा गेल्या चार पाच वर्षांपासून मोठ्या...

Read moreDetails
'GOAT इंडिया टूर'साठी आलेल्या मेस्सीमुळे कोलकातामध्ये नाराजी

‘GOAT इंडिया टूर’साठी आलेल्या मेस्सीमुळे कोलकातामध्ये नाराजी

December 13, 2025
सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

December 13, 2025
सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोल्यात उत्साहात साजरी!

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती अकोल्यात उत्साहात साजरी!

December 13, 2025
ॲड. प्रकाश आंबेडकर : बुथवरील चोरी थांबवा; झोपडपट्टीला न्याय द्या!

ॲड. प्रकाश आंबेडकर : बुथवरील चोरी थांबवा; झोपडपट्टीला न्याय द्या!

December 13, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home