Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

दीक्षाभूमीची जागा बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी – डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
July 5, 2024
in बातमी
0
दीक्षाभूमीची जागा बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी – डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर
       
गपूर: दीक्षाभूमीची जागा शासकीय आदेशानुसार भारतीय बौध्द महासभाच्या ताब्यात द्यावी ही मागणी व त्यासंदर्भातील दस्तावेज आज नागपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी दिली. ते आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रवी भवन येथे माध्यमांशी संवाद साधला.

मागील अनेक दिवसांपासून दीक्षाभूमीवरील होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधात आंबेडकरी जनता आंदोलने, निवेदने आणि मोर्चे काढत होते. मात्र याची प्रशासनाने दखल न घेता कामकाज सुरूच ठेवले होते, मात्र सोमवार(दि.१) रोजी आंबेडकरी जनता आक्रमक झाली आणि त्यांनी कामकाज बंद केले. याची दखल घेत शासनाने या कामकाजावर स्थगिती आणली. याच पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी नागपूर येथे भेट दिली आहे.

Tags: Bhartiy Bauddh MahasabhabhimraoambedkarDikshabhuminagpur
Previous Post

महाविकास आघाडीचे मुस्लीममुक्त विधानपरिषदेचे धोरण

Next Post

दीक्षाभूमी संदर्भात वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
महिला कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
बातमी

महिला कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात संपन्न; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

by mosami kewat
November 3, 2025
0

नांदेड : जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील तळेगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महिला व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. या...

Read moreDetails
रायगड : कळंबोलीत असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

रायगड : कळंबोलीत असंख्य कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश!

November 3, 2025
Mumbai : बाळासाहेब आंबेडकर यांची ठोके कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

Mumbai : बाळासाहेब आंबेडकर यांची ठोके कुटुंबीयांना सांत्वनपर भेट

November 3, 2025
Women World Cup 2025 : खेळातील मनुवाद!

Women World Cup 2025 : खेळातील मनुवाद!

November 3, 2025
भारतीय महिला संघाने रचला इतिहास! ‘हरमन ब्रिगेड’ने पहिल्यांदाच जिंकला वनडे वर्ल्ड कप; दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी दणदणीत विजय

भारतीय महिला संघाने रचला इतिहास! ‘हरमन ब्रिगेड’ने पहिल्यांदाच जिंकला वनडे वर्ल्ड कप; दक्षिण आफ्रिकेवर ५२ धावांनी दणदणीत विजय

November 2, 2025

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home