Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home राजकीय

विधासभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
June 21, 2024
in राजकीय
0
विधासभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी मैदानात
       
सोलापूर : वंचित बहुजन आघाडी सोलापूर जिल्हा कार्यकारणीच्या वतीने लोकसभा निवडणूक २०२४ आणि आगामी होणाऱ्या विधानसभा २०२४ च्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा, बार्शी, अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर या सात तालुक्यांमध्ये बैठक घेण्यात आली.

या सात ही तालुक्याच्या बैठकीत आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दिवसरात्र एक करून प्रचंड मेहनत करून वंचित बहुजन आघाडीचा झेंडा पुन्हा एकदा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला.

 या सात ही तालुक्याच्या दौरा जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मढी खांबे, महासचिव अनिरुद्ध वाघमारे, युवक जिल्हा अध्यक्ष पांडुरंग खांडेकर, जिल्हा संघटक जालिंदर चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

Tags: MaharashtrasolapurVanchit Bahujan AaghadiVidhansabha Election
Previous Post

ॲड. प्रकाश आंबेडकरांनी घेतली लक्ष्मण हाकेंची भेट

Next Post

विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती हक्कासाठी एल्गार

Next Post
विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती हक्कासाठी एल्गार

विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती हक्कासाठी एल्गार

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे
बातमी

डॉक्टरांच्या न्याय्य आंदोलनाबाबत सरकारने तातडीने तोडगा काढावा – राजेंद्र पातोडे

by mosami kewat
August 6, 2026
0

मुंबई : राज्य शासनाने प्रस्तावित केलेल्या 'बीएमएस-सीसीएमपी' नोंदणी प्रक्रियेविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स, असोसिएशन ऑफ स्टेट...

Read moreDetails
परभणी प्रकरण : पोलीस कोठडीत टॉर्चर प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी!

परभणी प्रकरण : पोलीस कोठडीत टॉर्चर प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगात महत्त्वपूर्ण सुनावणी!

August 6, 2026
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे ओम नवनाथ जिते यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

August 6, 2026
औरंगाबाद : बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांसाठी NLM आणि मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना तात्काळ सुरू करा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

औरंगाबाद : बेरोजगार तरुण व शेतकऱ्यांसाठी NLM आणि मुख्यमंत्री पशुसंवर्धन योजना तात्काळ सुरू करा; वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
जेन झी “जीडीपी-इझम” (GDPism) च्या थोथरीत देऊन विचारत आहे तू एवढी इतकी वर्षे चमकोगिरी करत आहेस, पण आम्हाला काय मिळाले?

जेन झी “जीडीपी-इझम” (GDPism) च्या थोथरीत देऊन विचारत आहे तू एवढी इतकी वर्षे चमकोगिरी करत आहेस, पण आम्हाला काय मिळाले?

August 6, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home