Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

साहेब कोलाट्याच्या पोराला गृहमंत्री करा – ॲड.डॉ. अरुण जाधव

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
March 1, 2024
in बातमी
0
साहेब कोलाट्याच्या पोराला गृहमंत्री करा  – ॲड.डॉ. अरुण जाधव
       

परभणीच्या सभेतून ॲड.डॉ. अरुण जाधवांचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल !

परभणी : वंचित बहुजन आघाडीची सत्ता आली, तर साहेब कोलाट्याच्या पोराला गृहमंत्री करा, पाराध्याच्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री,गृहमंत्री करा अशी विनंती वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष ॲड.डॉ. अरुण जाधव यांनी परभणीच्या एल्लगार महासभेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकरांना केली.

अशोक चव्हाणांना जरी मोदीने माफ केलं असलं, तरी मी गृहमंत्री झालो तर त्यांच्या अंगावर कपडे सुद्धा ठेवणार नाही. ज्यांना ज्यांना ईडीने वाचवले, धमक्या देऊन पक्षात आणले. तरी सुद्धा अजित पवारांना सुट्टी देणार नाही. असेही त्यांनी या सभेत म्हटले आहे.

मागील 75 वर्ष या सत्ताधाऱ्यांनी वंचितांना फसवल असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.वंचित बहुजन आघाडीला b टीम म्हणणाऱ्या अशोक चव्हाणांनावरही या सभेतून टीका करण्यात आली.

वंचितांना सत्तेचा गोंधळ घालायचा आहे आणि या महाराष्ट्रात एकमेव नेते आहेत जे वंचितांच्या सत्तेचा गोंधळ घालू शकतात ते म्हणजे ॲड. प्रकाश आंबेडकर हेच आहेत असा विश्र्वासही त्यांनी सा सभेत व्यक्त केला.


       
Tags: Arun JadhavparbhaniVanchit Bahujan Aaghadi
Previous Post

‘वंचित’ने पाणी पुरवठा समस्या सोडविण्यासाठी दिली रिकामी घागर भेट

Next Post

हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयातील ‘थाळी बजाव आंदोलन’ स्थगित

Next Post
हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयातील ‘थाळी बजाव आंदोलन’ स्थगित

हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयातील 'थाळी बजाव आंदोलन' स्थगित

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
बातमी

जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट, लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ

by mosami kewat
May 6, 2026
0

पंजाब : पंजाबमध्ये मंगळवारी रात्री अल्पावधीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट झाल्याने राज्यातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जालंधर...

Read moreDetails
मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

मिरा-भाईंदर: डॉ. आंबेडकरांच्या अवमानप्रकरणी वंचितचे १२ तास ठिय्या आंदोलन यशस्वी, अखेर FIR दाखल.

May 5, 2026
निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

निवडणूक निकाल २०२६: भारतीय लोकशाहीपुढील नवी आव्हाने आणि बदलती समीकरणे

May 5, 2026
नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

नसरापूर प्रकरण : आरोपीला कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

May 3, 2026
महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

महिला टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारतीय संघ जाहीर; हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा 

May 3, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home