यवतमाळ : शेतकऱ्याच्या शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी, केंद्र सरकारने स्थगित केलेले, काळे कायदे रद्द्द करावेत, मार्केटयार्ड मध्ये हमी भावापेक्षा कमी भावात शेतमाल घेतल्यास, संचालकावर कायदेशीर कार्यवाही करावी, इत्यादी मागण्याकरिता दिल्ली येथे देश भरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकार दबाव तंत्राचा चा वापर करीत आहे त्या विरोधात वंचितचे जिल्हाध्यक्ष डॉ निरज वाघमारे यांनी शेतकऱ्याचे मागे खंबीर पणे उभे राहून, त्यांच्या हिताकारिता लढा तीव्र करण्याचे जाहीर केले आणि वंचित तर्फे दिल्ली येथील आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला आहे.
जिल्हाध्यक्ष डॉ. निरज वाघमारे यांचे नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मा जिल्हाधिकारी यवतमाळ यांचे यांचे मार्फत, पंतप्रधान यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष धम्मवती वासनिक, युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी, महिला महासचिव पुष्पा सिरसाट, महिला महासचिव सरला चचाने, उपाध्यक्ष विशाल पोळे, कोषाध्यक्ष अरुण कपिले, महिला उपाध्यक्ष संध्या काळे, उपाध्यक्ष वंदना उरकुडे, सचिव भारतीताई सावते, शिला वैदय, मीना रणीत, सुकेशिनी खोब्रागडे, तालुकाध्यक्ष प्रफुल शंभरकर, शहराध्यक्ष कुंदन नगराळे, महिला शहराध्यक्ष करुणा चौधरी, सोशल मीडिया प्रमुख खंडेश्वर कांबळे, आनंद भगत, संतोष राऊत, सुभाष सावते,प्रमोद पाटील, शैलेश भानवे, सिद्धार्थ भवरे, ॲड. शाम खंडारे, विलास वाघमारे, कोषाध्यक्ष उत्तमराव कांबळे, गुणवंत मानकर, नामदेव इंगोले, उमेश दातार उमेश राजू दातार, निशां निमकर, निलेश स्थूल, सुधाकर वासनिक, सरिता भोवते, इंदू सांगडे, प्रमिला भगत इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.