Prabuddh Bharat
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home
No Result
View All Result
No Result
View All Result
Prabuddh Bharat
No Result
View All Result
Home बातमी

मंगरुळपीर येथे शिवजयंतीनिमित्त खिचडी वाटप

टीम प्रबुद्ध भारत by टीम प्रबुद्ध भारत
February 21, 2024
in बातमी
0
मंगरुळपीर येथे शिवजयंतीनिमित्त खिचडी वाटप
       
वंचित बहुजन युवा आघाडीचा स्तुत्य उपक्रम

मंगरुळपीर: मंगरुळपीर येथील महात्मा ज्योतिबा फुले चौकामध्ये शिवजयंती निमित्त वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते सौरभ सपकाळ यांच्या हस्ते खिचडी वाटप करण्यात आली.

वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवण्यात येत असतात, यावेळी सुद्धा खिचडी वाटप मोठया उत्साहात करण्यात आले.

यावेळी वंचित युवा आघाडी शहर अध्यक्ष सोनु पेनोरे, युवा ता.सचिव दिपरत्न खडसे, युवराज किरडे, निखिल इंगोले, आकाश जाधव, लक्ष्मण बनसोड, रोशन चुंबळे, विकी बोबडे, सुमेध इंगोले यांच्यासह युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन वंचित बहुजन युवा आघाडी व सौरभ सपकाळ मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

Tags: shivaji maharajVanchit Bahujan Aaghadiwashim
Previous Post

छ. शिवरायांना अभिवादन करून ‘वंचित’ चे भव्य शाखा उद्घाटन !

Next Post

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्यप्रवक्त्यांची यादी जाहीर

Next Post
सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्यप्रवक्त्यांची यादी जाहीर

सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या राज्यप्रवक्त्यांची यादी जाहीर

Advertisement: Special Jayanti Edition Advertisement: Special Jayanti Edition
ADVERTISEMENT
गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
बातमी

गारखेड वसतिगृहातील वॉर्डनविरोधात विद्यार्थिनींचा संताप; हकालपट्टीसह मेस कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

by mosami kewat
September 11, 2026
0

औरंगाबाद : समाज कल्याण विभागाच्या गारखेड येथील मागासवर्गीय मुलींच्या जुन्या वसतिगृहातील वॉर्डन साधना सहाने आणि तेथील वॉचमन यांच्या कथित गैरवर्तनाविरोधात...

Read moreDetails
जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

जामखेड पोक्सो प्रकरणातील फरार आरोपींना तातडीने अटक करा; अन्यथा वंचितचा रस्ता रोकोचा इशारा

September 11, 2026
आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

आयपीओचा उधाणलेला समुद्र आणि शेअर बाजाराची घसरण: नवख्या गुंतवणूकदारांसाठी ६ महत्त्वाचे मुद्दे 

September 11, 2026
MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

MPSC पेपरफुटीचा संताप; सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला फासले काळे, राजीनाम्याची मागणी

September 11, 2026
भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

भाळवणीतील खडीक्रशर, आरएमसी व डांबर प्लांटचे परवाने रद्द करा; वंचित बहुजन आघाडीची मागणी

September 11, 2026

Facebook Posts

Twitter Posts

Prabuddha Bharat

Prabuddha Bharat, 250 C, Shanivar Peth, Pune - 32 | 020- 24475889

  • प्रबुद्ध भारत विषयी
  • वर्गणी
  • देणगी
  • जाहिरात
  • संपर्क

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • बातमी
  • संपादकीय
  • विशेष
    • चळवळीचा दस्तऐवज
  • अर्थ विषयक
  • राजकीय
  • सामाजिक
  • वारसा सावित्रीचा
  • सांस्कृतिक
  • क्रीडा
  • विज्ञान – तंत्रज्ञान
  • वर्गणी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • Home